लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ISI ला भारतीय बनावटीच्या विमानाची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या व्यक्तीस अटक, एटीएसची कारवाई - Marathi News | ATS arrested man for providing confidential information about Indian-made aircraft to ISI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ISI ला भारतीय बनावटीच्या विमानाची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या व्यक्तीस अटक, एटीएसची कारवाई

ATS Action : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्ती पुरवत आहे. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  ...

नोव्हेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट शक्य - Marathi News | A second wave of corona is possible in November | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोव्हेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट शक्य

नाशिक- सध्या शहरात कोरोना बाधीतांची संख्या साडे सहा हजारावरून साडे चार हजार झाली असून मृत्यूचे प्रमाण देशाच्या सरासरी पेक्षा कमी ... ...

महापालिकेच्या उपन्नात तीस टक्के घट शक्य - Marathi News | Thirty percent reduction in municipal income | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या उपन्नात तीस टक्के घट शक्य

नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर सुमारे तीस टक्के परिणाम होणार आहे. त्यामुळे तीस टक्के अनावश्यक कामांना कात्री लावण्याबरोबरच शासनाच्या मुद्रांक सलवत योजनांच्या धर्तीवर महापलिका देखील विविध योजना राबवून उत्पन्न वाढविणार असल्याची माहित ...

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Add. Crime filed against Gunaratna Sadavarte | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात विरोध करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका वाहिनीवर बोलताना खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधाना संदर्भात नाशकातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी ( दि.८) गुन्हा दाखल कर ...

अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली सीईटी - Marathi News | More than eleven thousand students gave CET | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली सीईटी

नाशिक :वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महासीईटीकडून गुरुवार (दि.१)पासून शहरातील १२ परीक्षा केंद्रावर सीईटी घेण्यात येत शुक्रवारी ( दि.९) पीसीबी गटासाठी शेवटचा दिवस असणार आहे. या गटात आत्तापर्यंत सुमारे ११हजा ...

जिल्हा परिषदेच्या मालमत्तेच्या शोधासाठी समिती - Marathi News | Committee for search of Zilla Parishad property | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या मालमत्तेच्या शोधासाठी समिती

नाशिक : जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नाशिक शहरासह जिल्'ातील ग्रामीण भाागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मालकिच्या असलेल्या ... ...

सातपूर पोलीस ठाण्यासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर - Marathi News | Four and a half funds sanctioned for Satpur police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर पोलीस ठाण्यासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर

सातपूर : तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सातपूर पोलीस ठाण्याचे लवकरच रुपडे पालटणार असून, त्यासाठी शासनाने साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने बांधकामाची निविदा देखील निघाली आहे. परिसराची वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत ...

कृषि यांत्रिकी योजनांसाठी  महाडीबीटी  पोर्टलवर अर्ज - Marathi News | Application for Agricultural Mechanical Schemes on MahaDBT Portal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषि यांत्रिकी योजनांसाठी  महाडीबीटी  पोर्टलवर अर्ज

नाशिक : कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाºया कृषी यांत्रिकी व इतर योजनांसाठी जिल्'ातील महाडीबीटी या शासकीय पोर्टलवर अधिकृत ग्राहक सेवा केंद्रातून आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी आर. डी. वाघ यांनी े केले आहे . ...

पालकमंत्री, खासदाराच्या प्रयत्नाने कारवाई टळली - Marathi News | Due to the efforts of the Guardian Minister, the MP avoided action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालकमंत्री, खासदाराच्या प्रयत्नाने कारवाई टळली

सातपूर :- प्लेटिंग उद्योगांना क्लोजरच्या नोटिसा दिल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यास सुरुवात केल्याने संतप्त उद्योजकानी खासदार आणि पालकमंत्र्यांकडे धाव घेतली.अखेर मंत्रालयातून ही कारवाई थांबविण्याबर ...