स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार हो ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून स्व. मुळचंदभाई गोठी मार्ग ते किनारा हॉटेल पर्यंत वाहतूक कोंडी नित्याचीच होत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी घोटी पोलीस स्टेश ...
नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्'ात गेल्या आठवडाभरात कोरोना बधितांची संख्या वाढली असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता 90 टक्के झाले आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात कोरोबाधितांची संख्या दोन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली असली तरी एकूण द ...
नाशिक: जिल्'ातील कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असली तरी अजूनही व्यापक सतर्कता राखणे आवश्यक आहे. सध्या शहरात मास्क वापरण्याबाबत काहीसा निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने यापुढे मास्क वापराविषयी अधिकच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. पालक ...
नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ न ...
नाशिक: राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेला जिल्'ात लॉकडाऊनच्या काळातही प्रतिसाद लाभल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. ऐन लॉकडाऊनमध्ये जिल्'ातील ४४ केंद् ...
नाशिक: गॅस जोडणी नसल्यामुळे चूल वापरणाऱ्या कुटूंबांना अनुदानित कॅरोसिनचा पुरवठा केला जात होता. तथापी राज्य शासनाच्या ‘चूल मुक्त Ñ आणि धूर मुक्त महाराष्टÑ’ या उपक्रमांतर्गत गॅस नसलेल्या कुटूंबियांना गॅस जोडणी देऊन जिल्हा केरोसीन मुक्त करण्यात आल्याची ...
नाशिक : कोरोनामुळे गेले पाच ते सहा महिने घरात बंदिस्त राहिलेले नाशिककर आता घराबाहेर पडू लागले असून अनेक नशिककरांनी साप्ताहिक सुट्टीची संधी साधत रविवारी फाळके स्मारक , पांडवलेणी परिसरात गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे याभागात वाहनाच्या अक्षरश: रांग ...