लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
फरार सराईत गुन्हेगारास पकडण्यात शहर पोलिसांना यश - Marathi News | City police succeed in nabbing fugitive innkeeper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फरार सराईत गुन्हेगारास पकडण्यात शहर पोलिसांना यश

येवला : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून फरार असणार्?या सराईत गुन्हेगारास पकण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. ...

१६ पाणी योजनेची जलवाहिनी जीर्ण - Marathi News | 16 Waterworks of water scheme dilapidated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१६ पाणी योजनेची जलवाहिनी जीर्ण

लासलगाव : विंचूर सह १६ गाव पाणीपुरवठा योजना पाईपलाईन जीर्ण झाल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठ्याचे वरिष्ठ अधिका?्यांनी सोमवारी नांदूर मधमेश्वर बंधारा जवळ जॅकवेल येथे जाऊन पाहणी केली ...

शुक्रवारी जाहीर होणार 'नीट' चा निकाल - Marathi News | The result of 'Neet' will be announced on Friday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुक्रवारी जाहीर होणार 'नीट' चा निकाल

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस / बीडीएस पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे १४ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात नीट चे निकाल शुक्रवारी (दि.१६) आॅनलाईन पद्धतीने जाहीर केले जाणार आहे. ...

अ‍ॅड. वसईकर यांचे अपघाती निधन - Marathi News | Add. Vasaikar dies in accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अ‍ॅड. वसईकर यांचे अपघाती निधन

येवला : येवला-नाशिक महामार्गावर मोटरसायकल अपघातात शहरातील अ‍ॅड. श्रीकेश सतीशचंद्र वसईकर (३९) यांचे निधन झाले आहे. ...

येवल्यात प्रकाश आंबेडकर, सदावर्ते यांचा निषेध - Marathi News | Protest of Prakash Ambedkar and Sadavarte in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात प्रकाश आंबेडकर, सदावर्ते यांचा निषेध

येवला : प्रकाश आंबेडकर, गुणरत्न सदावर्ते यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. तहसिलदार प्रमोद हिले यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. ...

येवलायेथेआॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू - Marathi News | Online Liberation Festival begins in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवलायेथेआॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू

येवला : कोरोना प्रार्दुभावाने सर्व मंदिर, धार्मिक स्थळे टाळे बंद झालेली आहेत. तर सण उत्सवांवरही बंधने आली आहेत. येथील मुक्तीभूमीवरील यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा ८५ वा वर्धापनदिन कार्यक्र मही यंदा रद्द करण्यात आला आहे. ...

पालखेड उप बाजार आवारात भुसार-माल लिलावाचा शुभारंभ - Marathi News | Launch of Bhusar-Mal auction at Palakhed sub market premises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेड उप बाजार आवारात भुसार-माल लिलावाचा शुभारंभ

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगांव बसवंतचे उपबाजार आवार पालखेड मिरचीचे येथे भुसार (मका, सोयाबीन) या शेतीमाल लिलावाचा शुभारंभ सोमवारी (दि.१२) निफाडचे आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात ...

लासलगाव बाजार समितीत कांदा आवक झाली कमी - Marathi News | Onion inflow in Lasalgaon market committee decreased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव बाजार समितीत कांदा आवक झाली कमी

लासलगाव : बाजार समितीत कांदा आवक झाली कमी झाली आहे. ...

जिल्ह्यातील ६ नगरपंचायत प्रभाग रचना - Marathi News | Formation of 6 Nagar Panchayat wards in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ६ नगरपंचायत प्रभाग रचना

कळवण : नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या कळवण देवळा, निफाड, पेठ, सुरगाणा नगरपंचायतसह चांदवड नगरपरिषदचे प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्र म राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नगरपंचायत व नगरपरिष ...