लासलगाव बाजार समितीत कांदा आवक झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 06:41 PM2020-10-12T18:41:35+5:302020-10-12T18:42:02+5:30

लासलगाव : बाजार समितीत कांदा आवक झाली कमी झाली आहे.

Onion inflow in Lasalgaon market committee decreased | लासलगाव बाजार समितीत कांदा आवक झाली कमी

लासलगाव बाजार समितीत कांदा आवक झाली कमी

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पादकांच्या चाळीत कांदा शिल्लक नसल्याने आवक कमी

लासलगाव : सोमवारी (दि.१२) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावात ७५५६ क्विंटल कांदा लिलाव ८०५ ते ४५५२ व सरासरी ४१०० रूपये भावाने करण्यात आला आहे.
लासलगाव येथील कांदा पिकास संपूर्ण भारतातील मागणी असुन कांदा उत्पादकांच्या चाळीत कांदा शिल्लक नसल्याने आवक कमी झाली आहे.

Web Title: Onion inflow in Lasalgaon market committee decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.