लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तब्बल २०० विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बायबाय - Marathi News | Bye bye to over 200 English medium schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तब्बल २०० विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बायबाय

जानोरी : अध्ययन-अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड, नाविन्यपूर्णता, शिक्षकांचे उल्लेखनीय कर्तृत्व, उपक्र मशीलतेतून वाढलेली शाळांची लोकप्रियता आणि गुणवत्ता यामुळे गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. याच बदलामुळे दिंडो ...

नातवाने आजोबांची केली हत्या अन् हातपाय साखळीने बांधून मृतदेह फेकला नाल्यात - Marathi News | Grandson killed grandfather by tying his limbs with chains and threw his body in the drain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातवाने आजोबांची केली हत्या अन् हातपाय साखळीने बांधून मृतदेह फेकला नाल्यात

Murder : याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गिरणारेजवळील धोंडेगावात राहणाऱ्या रघुनाथ श्रावण बेंडकुळे (70) या वृद्धाचा त्यांचा नातू किरण याने निर्घृणपणे खून केला. ...

कारला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू - Marathi News | The driver of the car died in the fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू

पिंपळगाव बसवंत : येथून जवळच असलेल्या साकोरा (मिग) फाट्यावर साकोरेहुन पिंपळगावच्या दिशेने जाणारी मारुती सियाज कंपनीच्या कारला अचानक लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ...

दसरा,दिवाळीत झेंडु भाव खाणार - Marathi News | Dussehra, Diwali will eat marigold prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसरा,दिवाळीत झेंडु भाव खाणार

जानोरी : सतत पडणारा पाऊस कोरोनाचे सावट , सण उत्सवांवर आलेल्या मयार्दा यामुळे जिल्ह्यात यावषर्प झेंडु लागवड कमी झाली असून नवरात्र, दसरा, दिवाळीत झेंडुची फुल भाव खातील असा अंदाज र्वतविला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे सध्या शेतकऱ ...

नियार्तक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to register exportable vineyards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियार्तक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्याचे आवाहन

नाशिक : सन २०२०-२१ मध्ये युरोपीयन युनियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली असल्याने कीटनाशक उर्वरित अंश आणि कीड रोगांची हमी देण्यासाठी ग्रेपनेटव्दारे नियार्तक्षम दाक्ष बागांची नोंदणी करण्यात येत आहे. ...

त्र्यंबकला हरित ‘ब्रम्हगिरी' साकारण्यावर भर - Marathi News | Emphasis on making Trimbakla a green 'Bramhagiri' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला हरित ‘ब्रम्हगिरी' साकारण्यावर भर

त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरी पर्वतावरील परिसर हरित करण्यासाठी आयपीएल ग्रुपतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन झाडा झुडपा अभावी ब्रम्हगिरी पर्वत उजाड झाला होता. यासाठी पवर्तावर झाडाझुडपांसह फुले वेली नी युक्त हरित ब्रम्हगिरी करण ...

सिन्नरला राष्टÑीय टपाल आठवड्यास प्रारंभ - Marathi News | Sinnar launches National Post Week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला राष्टÑीय टपाल आठवड्यास प्रारंभ

निºहाळे : सिन्नर पोस्ट कार्यालयात जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा झाला व राष्ट्रीय टपाल आठवड्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका पोस्टमास्तर आर व्हि परदेशी यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब आॅफ सिन्नर ...

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक बळी - Marathi News | Most victims in September | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्टेंबरमध्ये सर्वाधिक बळी

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रु ग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या रूग्ण वाढीने प्रचंड मोठा टप्पा गाठला. मात्र जिल्ह्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रारंभीचे तीन महिने अत्यल्प तर त्यानंतरच्या दोन महिन्यांत बऱ्यापैकी वाढले. परंतु, सप ...

बियाणे चारीतील अट्टल गुन्हेगार ताब्यात - Marathi News | Detained criminals in Seed Chari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बियाणे चारीतील अट्टल गुन्हेगार ताब्यात

कळवण - येथील किसान ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्राच्या दुकानाचे पाठीमागील बाजूने पत्रा कापून कांदा बियाणे व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या धुळे येथील सराईत अट्टल गुन्हेगारास मुद्देमाल, रोख रक्कमसह पकडण्यात कळवण पोलिसांना यश आले आहे. भिका सदू भोई (रा .लोंढाना ...