नाशिक: जिल्'ातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. जिल्'ातील सुमारे पावणेदोन लाख कार्डधारकांना आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात साखर वाटप केली जाणार आहे. या योजनेतील कार्डधारकांसाठी जिल्'ाला सुमारे ४६२३ क्विंटल साखरेचे न ...
नाशिक- शहरातील बस सेवा चालवण्यात तोटा येतो असे म्हणणा-या राज्य परीवहन महामंडळाला नाशिक शहरात अन्य खासगी प्रवासी साधने बंद असताना उत्पन्न वाढीची संधी मिळाली होती. मात्र,पूर्व ग्रह दुषीत ठेवून येथे प्रवाशांना टाळण्यात आले. दुसरीकडे मात्र नाशिक शहरातील ...
लासलगाव : येथे भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखा लासलगाव शहर शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुक्तभूमी येथे केलेल्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ...
ओझर:येथील माहेश्वरी प्रगती महिला मंडळच्या वतीने अधिकमसानिमित्त अधिकमसानिमित्त विष्णू पूजन,तुलसी अर्चन,विष्णू याग व गोदान येथे बालाजी मंदिरात संपन्न झाले.यावेळी महापूजेची सुरवात गणपती पूजनाने झाली. ...
त्र्यंबकेश्वर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आण िमराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शनिव ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव व किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गापुढे संकट ओढवले आहे. याबाबत शासनाने दखल घ्यावी व रोगामुळे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, पंचनामे करण्यात यावेत यासाठी सर्वपक्षीय प्र ...