लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनलॉक लर्निंग उपक्र मासाठी २८ कोटींचा निधी - Marathi News | 28 crore fund for unlock learning activities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनलॉक लर्निंग उपक्र मासाठी २८ कोटींचा निधी

नाशिक : आदिवासी विभागाच्यावतीने राज्यातील शासकीय आश्रम शाळा, अनुदानीत आश्रम शाळा, एकलव्य निवासी आश्रम शाळांसाठी तयार करण्यात आलेल्या अनलॉक लिनरंग उपक्र मासाठी २८ कोटी ५९ लाख ५६ हजार ४०० रु पये अनुदानास मान्यता देण्यात आली आहे. ...

लासलगावला नऊ कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाची तपासणी - Marathi News | Income tax department inspects nine onion traders in Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावला नऊ कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाची तपासणी

लासलगाव(जि. नाशिक) येथील नऊ कांदा व्यावसायिकांच्या आस्थापनांवर तसेच कांदा खळ्यांवर तपासणी करण्यासाठीआयकर विभागाची पथके आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. ...

ओझरला चार तास ट्रॅफिक जाम - Marathi News | Four hours of traffic jam to Ozark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला चार तास ट्रॅफिक जाम

ओझर : येथे मुंबई आग्रा महामार्गावर खंडेराव मंदिर परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने सुमारे चार तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी महामार्ग पोलिसांनी भरधुळीत उभे राहून वाहनांना एकेरी वाट करून दिली. ...

नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसारच वेतन मिळणार; अतिरिक्त वेतनाचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News | Nashik Municipal Corporation employees will get salary as per government rules proposal for additional pay was rejected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसारच वेतन मिळणार; अतिरिक्त वेतनाचा प्रस्ताव फेटाळला

नगरविकास खात्याचा निर्णय; कर्मचारी लढ्याच्या तयारीत ...

खेडगावचा फळबाग लागवड परिसर लवकरच ग्रामीण पर्यटन म्हणून सुरु - Marathi News | Khedgaon's orchard area soon started as rural tourism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेडगावचा फळबाग लागवड परिसर लवकरच ग्रामीण पर्यटन म्हणून सुरु

खेडगाव : येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडीत जमिनीत २०१२ साली त्यावेळची मनरेगा व आताची नरेगा या योजने व ग्रामनिधी अंतर्गत खेडगाव ग्रामपालिकेने एकूण २०००० फळझाडांची लागवड केली होती. त्याला सक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली ...

शेतकऱ्यांना निंबोळी अर्क फवारणी मार्गदर्शन - Marathi News | Guide farmers to spray neem extract | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना निंबोळी अर्क फवारणी मार्गदर्शन

जानोरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्र म या उपक्र माव्दारे निंबोळी अर्क फवारणी याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ...

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांनी ओलांडला तीन लाखांचा टप्पा - Marathi News | Corona tests in the district crossed the three lakh mark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कोरोना चाचण्यांनी ओलांडला तीन लाखांचा टप्पा

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून कोरोनाबाधित बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध माध्यमांतून करण्यात आलेल्या तीन लाख चार हजार १०३ चाचण्यांचे योगदान उपयुक्त ठरले आहे. मृत्युदरही कमी असल्याचे दि ...

कोरोना नियंत्रणासाठी हेल्पलाईन उप युक्त - Marathi News | Helpline sub for corona control | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना नियंत्रणासाठी हेल्पलाईन उप युक्त

नाशिक: माझे कुटंूब-माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्पयात अतिशय काळजीपुर्वक सर्वेक्षण करावे लागणार असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोरोना बाधित शोधून काढण्यासाठी हेल्पलाईन सारखी सुविधा सुरू करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज म ...

एक लाख गरोदर मातांना ‘मातृ वंदन’ - Marathi News | 'Matru Vandan' to one lakh pregnant mothers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक लाख गरोदर मातांना ‘मातृ वंदन’

नाशिक: मोलमजुरी करणाऱ्या गरोदर मातांना या काळात काम करावे लागू नये तसेच त्यांचे आर्थिक नुकसान देखील होऊ नये यासाठी राबविण्यातय येत असलेल्या ‘मातृ वंदन’ या योजनेंंतर्गत जिल्'ातील सुमारे १ लाख १९ हजार मातांना आर्थिक लाभ थेट त्याच्या खात्यात जमा करण्यात ...