लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भात पिकावर मावा , करपाचा प्रादुर्भाव - Marathi News | Outbreaks appear to be exacerbated during rice cultivation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भात पिकावर मावा , करपाचा प्रादुर्भाव

वेळुंजे(त्र्यंबकेश्वर): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भात, नागली, वरई, उडीद, यासारख्या मुख्य पिकावर करपा तसेच मावा रोगाचा घातक असा परिणाम केल्याने शेतक?्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. ...

बचत गटाच्या महिलांकडून प्रयाग तीर्थावर स्वच्छता - Marathi News | Cleaning at Prayag Tirtha by the women of the self help group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचत गटाच्या महिलांकडून प्रयाग तीर्थावर स्वच्छता

नांदुरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर धार्मिक स्थळे, तसेच इतर यात्रोत्सव बंद असल्यामुळे अनेक दिवसांपासून भाविकांची पावले मंदिराकडे फिरकली नसल्याच्या पाशर््वभूमीवर गजलक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी प्रयाग तीर्थावर स्वच्छता मोहीम राबवत ...

पाथरे येथे ‘एक मूठ’ पोषण आहार अभियान - Marathi News | ‘A Handful’ Nutrition Campaign at Pathre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथरे येथे ‘एक मूठ’ पोषण आहार अभियान

पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील पाथरे येथे पाथरे खुर्द, वारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्यएक मूठ पोषणह्ण या पोषण आहार अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच बाळासाहेब खळदकर, माजी सदस्य नारायण सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

नांदगाव-मांडवड रस्त पाण्यात - Marathi News | Nandgaon-Mandwad road in water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव-मांडवड रस्त पाण्यात

नांदगांव : नांदगाव मांडवडला जोडणारा एकमेव रस्ता समस्यांनी ग्रस्त झाला आहे. तालुक्यातील मांडवड, लक्ष्मीनगर या मोठ्या लोकसंख्येच्या गावांना जोडणारा रस्ता त्यावर साचलेल्या पाण्यामुळे व खड्यांमुळे वाहतुकीला दुरापास्त झाला असून मांडवडला जाणारी बस सेवाही ब ...

कळवण-सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावणार - Marathi News | Irrigation project in Kalvan-Surgana taluka will be started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण-सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावणार

कळवण : कळवण-सुरगाणा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेतील सतखांब, वांगण आणि लाडगाव या प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन प्रकल्प मार्गी लावण्याचे आश् ...

कांदा उत्पादकांकडून घरगुती बियाने तयार करण्याची लगबग - Marathi News | Almost homemade seed preparation from onion growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादकांकडून घरगुती बियाने तयार करण्याची लगबग

लखमापूर : दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिाक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकर्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण रोपे नष्ट झाले. यामुळे प्रत्येक कांदा उत्पादक शेतक-यांनी पुन्हा पुन्हा कांदा बियाणे टाकल्यामुळे व शेतक ...

दारूबंदी महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या - Marathi News | Prohibited women sit in the Gram Panchayat office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारूबंदी महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या

जानोरी : दिंडोरीत तालुक्यातील मडकीजांब येथे दारूबंदीसाठी गावातील महिला एकवटल्या असुन आज त्यांनी आक्रमक रूप धारण करत माजी सरपंच ललिता गांगोडे, ग्रा.प. सदस्य लंका मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात दारूबंदी प्रश्नावरून एक तास ठिय्या दिला ...

घोटीत वाहतुकीची कोंडी सुटणार - Marathi News | The traffic jam in Ghoti will be solved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीत वाहतुकीची कोंडी सुटणार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमूख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न वाढत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. लोकमतने वाहतूक कोंडी चा प्रश्न मांडताच प्रशासन यंत्रनेणेला जाग येऊन धडक मोहीम राबवित रस्त्यावर बेवारस गाड्यावर, बसणाऱ् ...

येवल्यात ६ जण कोरोनामुक्त, ७ बाधित - Marathi News | 6 coron-free, 7 affected in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात ६ जण कोरोनामुक्त, ७ बाधित

येवला : तालुक्यातील ६ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर तालुक्यातील ७ संशयीतांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. दरम्यान, ३७ अहवालांची प्रतीक्षा आहे. ...