नाशिक- महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणूकीनंतर आता अन्य विषय समित्यांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २० आॅक्टोबर रोजी होणा-या महासभेत यांसदर्भात सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर विषय समित्यांच्या समिती सभाप ...
नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या काराभाराची एकेक लक्तरे टांगली जात असताना आता नवीन प्रकार चर्चेत आला. शहर बस वाहतूक पुर्णत: महापालिका चालविण्याची तयारी करीत असताना दुसरीकडे वाहतूकीसंदर्भात दोन अधिकारी नियुक्त करून त्यांचे वेतन कंपनी देत आहे. तर पाणी पुर ...
इंदिरानगर : वडाळा- पाथर्डी रस्त्यावरील शिवाजी वाडी लगतच्या झोपड्याचे अतिक्रमण पुन्हा वाढत चालले असून, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
नाशिक: अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांची वेळ सारखी असावी म्हणून गुरूवार (दि.१५) पासून जिल्'ातील दुकानांच्या वेळा या सकाळी ९ ते रात्री ९ अशी असणार आहे. याबाबतचा अद्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने बुधवारी (द ...
नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मखमलाबाद शिवारात साकारण्यात येणा-या हरीत विकास क्षेत्रासाठी टीपी स्कीम म्हणजेच नगररचना आराखड्याचे प्रारूप घोषीत करण्यात आले आहे. या योजनेलाच विरोध असणा-या ११६ शेतक-यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर येत्या ...
नाशिक- महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने बुधवारी (दि. १४) मान्यता दिली असली तरी शासनातील इतर समकक्षपदांपेक्षा अधिक वेतन देण्यास शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे सहाव्या वेतन आयोगात शासकिय वेतनश्रेणीप ...
येवला : यंदा कोरोनाने बाजारपेठांसह सणवार, मंदिर आदी सर्वच लॉकडाऊन झाले. परिणामी तीन वर्षानंतर येत असलेला अधिकमास अर्थात धोंड्याचा महिनाही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होत आहे. तर खास जावईबापूंसाठी खापराच्या मांड्यांना मात्र मागणी वाढली असल्याचे दिसून ...
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील देवळीचापाडा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि एफर्ट या सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला . ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांना जोडणाºया नांदूरशिंगोटे गावातील साडेतीन किलोमीटर रस्ता कोणत्या विभागाकडे आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून रस्त्याची देखभाल दुरुस्ती कोणत्याच विभागाकडून होत नसल्य ...