येवला : लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या व्यवहाराची तपासणी प्राप्तिकर विभागाने केल्याचे पडसाद लासलगाव येथे उमटले असले तरी येवला बाजार समितीत मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. नेहमीप्रमाणे व्यापारी लिलावात सहभागी झाले होते. ...
सटाणा : सध्या प्राप्तिकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांतील कांदा व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची तपासणी सुरु केल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. आजच्या घडीला कांद्याचे भाव स्थिर असले तरी प्राप्तीकरच्या भीतीने व्यापाºयांच्या खरेदी ...
देवगाव : वाचनात खंड पडलेल्या आणि काही कारणास्तव एखादे पुस्तक वाचायला न मिळालेल्या तरु णांनी आपली वाचनाची आवड जोपसली तर अनेक वाचकांनी वाचायचे राहून गेलेल्या पुस्तकांचे आॅनलाइन वाचन लॉकडाऊनच्या कालावधीत तयुणाईने केल्याचे दिसून आले. ...
मनमाड : मनमाड सार्वजनिक वाचनालयात थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनानिमित्त वाचक प्रेरणा दिनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. ...
सटाणा : येथील पालिकेच्या महात्मा गांधी वाचनालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ...
नाशिक : प्राप्तिकर खात्याच्या विविध पथकांकडून लासलगावसह पिंपळगाव बसंवत येथील कांदा व्यापाऱ्यांकडील व्यवहाराची तपासणी गुरूवारी (दि.१५) सलग दुसºया दिवशीही सुरू राहिल्याने व व्यापारी वर्ग लिलावात सहभागी न झाल्याने लासलगाव येथील कांदा लिलाव बंद राहिले. प ...
नाशिक : सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ९ किंवा १० दिवसांचे अंतर असते. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक दिसून येतो. यावर्षी घटस्थापनेपासून ९ व्या दिवशी दसरा आला असून असा प्रसंग य ...
नाशिक; निराधार बहिणीकडून शेतीचे हक्कसोड पत्र लिहून घेत नंतर तिची जबाबदारी नाकारणाºया भावाच्या डोळ्यावर आलेली झापड जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशाने खाडकन उडाली. जिल्हाधिकाºयांनी संबंधित हक्कसोडपत्र रद्द करण्याचा आदेश करून त्या बहिणीच्या हक्काचे रक्षण क ...