ज्यांचे कामच केवळ प्रवासी वाहतूक आहे, अशा संस्थेनेआपल्याला हे काम जमत नसल्याचे सांगून पळ काढायचा आणि ज्यांचा या विषयाशीसंबंध नाही त्यांनी मात्र गळ्यात धोंडा बांधून घ्यायचा हे व्यवहारिकदृष्टया पटणारे नाही. मात्र राजकिय दृष्टीकोनातील चुकीच्या निर्णयां ...
नाशिक : राज्यात कॉँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी आहे, त्या निमित्ताने जनसामान्यांची कामे करण्याची संधी आता पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मिळाली असून, या संधीचा उपयोग करून जो पक्षासाठी काम करेल अशांना पक्षात चांगली संधी देण्याचे सुतोवाच कॉँगे्रसचे महाराष ...
नाशिक: शहरासह देशभरात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेद्वारे सोशिल मडियाचा वापर करत विदेशी महिला गुप्तहेरांद्वारे हनी ट्रॅप लावले जात आहे. पाक अशा पध्दतीने ‘एजंट’ तयार करत असल्याचे विधान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत ...
नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू अ ...
इगतपुरी : राज्यात महिलांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात व महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे बनविण्यात यावे, याकरिता भाजपा महिला मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदीर कोरोना कोव्हीडच्या पाशर््वभूमीवर गेल्या साथ मिहन्यां पासुन बंद अवस्थेत आहेत. हे मंदिर उघडण्यासाठी त्र्यंबकेश्वर भाजप व साधु संत महंतां तर्फे काल लाक्षणकि उपोषण आंदोलन करण्यात आले. ...
कळवण : प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे संतापाची लाट उसळली आहे. कांदा पाच हजाराच्या पुढे जाताच व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. त्याचा परिणाम गुरूवारी (दि.१५) कळवण, अभ ...