lonar lake: महाराष्ट्रात दुसरे : ईराणमधील रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता. १९७५ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने १९८२ पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे. ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १३) एकूण १६१ नवीन बाधित रुग्ण दाखल झाले असून, १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी २ रुग्ण याप्रमाणे एकूण ४ जण मृत झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १७१९ झाली आहे. ...
नाशिकच्या व्यापारी उद्योजकांना कमीत कमी वेळेत इतर शहरातील उद्योजकांशी संपर्क साधता यावा यासाठी हवाई मार्गाची दळणवळण सोय नियमित सुरू करण्यात यावी त्याच बरोबर हवाई कंपन्यांनी कार्गो सेवा सुरू करावी, असा सूर शहरातील उद्योजकांनी लावला. स्पाइस जेट या हवाई ...
कोरोना काळात बॅंकांसह फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते वसूल करू नये, असे शासकीय आदेश असतानाही नाशिकच्या एका फायनान्स कंपनीने पिंपळगाव बसवंत येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे गुरुवारी (दि.१२) अक्षरशः अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. सामाजिक कार्यक ...
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात तीन दिवसांत कांद्याची आवक वाढून सुमारे १५ हजार ६०५ क्विंटल आवक झाली. दरात ७०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
मालेगाव शहरालगतच्या द्याने येथील अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीने रमजानपुरा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. ...
कुटुंब संस्कारीत करण्याची जबाबदारी मातेची आहे. माता जर सुसंस्कृत असेल तर सर्व कुटुंबचं प्रगतिपथावर असते. धर्म, अनुष्ठान, हे कुटुंबाला संस्कारित करण्याचे मार्ग आहे. त्यामुळे मातांनी कुटुंबाला संस्कारित करण्यासाठी आध्यात्मिक मार्ग मजबूत करावा, असे आवाह ...