लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बागलाणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव - Marathi News | Influenza of bird flu in Baglan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव

सटाणा : बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात बर्ड फ्लूने एकाच शेतकऱ्याच्या तीनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी ... ...

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची सर्वसाधारण सभा तहकूब - Marathi News | General meeting of Trimbakeshwar Panchayat Samiti scheduled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची सर्वसाधारण सभा तहकूब

त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या मागील अनेक सभांमध्ये सभापतींसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने बुधवारी (दि.२७) आयोजित ... ...

जलसंधारणाच्या कामांना १५ कोटींचा निधी - Marathi News | 15 crore fund for water conservation works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलसंधारणाच्या कामांना १५ कोटींचा निधी

येवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज असल्याने या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला राज्य शासनाने परवानगी दिली असून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजू ...

माजी आमदार संजय चव्हाण यांची जमीन सरकारजमा - Marathi News | Former MLA Sanjay Chavan's land deposited with the government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी आमदार संजय चव्हाण यांची जमीन सरकारजमा

नाशिक : बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण हे स्वत:ला आदिवासी असल्याचे सिद्ध करू न शकल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आदिवासी म्हणून खरेदी केलेली जमीन सरकार जमा करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता यांनी बुधवारी (दि. २७) दिले आहेत. ...

राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग - Marathi News | Accelerate preparations against the backdrop of the governor's visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग

सटाणा : शहराचे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक सुशोभीकरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवारी (दि. ३ फेब्रुवारी) सटाणा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज ...

लोणजाई डोंगराच्या कपारीत बिबट्याचे दर्शन - Marathi News | Leopard sightings at the foot of Lonjai mountain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोणजाई डोंगराच्या कपारीत बिबट्याचे दर्शन

निफाड : तालुक्यातील लोणजाई डोंगराच्या मागच्या बाजूकडे आंबेवाडी आणि सोनेवाडी शिवारात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, याठिकाणी वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. ...

वाकी येथील शाळेत गणवेश वाटप - Marathi News | Distribution of school uniforms at Waki | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाकी येथील शाळेत गणवेश वाटप

वैतरणानगर : जि. प .शाळा वाकी ता. इगतपुरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय आवारात ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

तुलसी पाथरे हिला आदर्श खेळाडू पुरस्कार - Marathi News | Tulsi Pathre Ideal Player Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुलसी पाथरे हिला आदर्श खेळाडू पुरस्कार

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहराचे माजी सरपंच स्व. टी. टी. काका मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ह्यआदर्श खेळाडू पुरस्कारह्ण यावर्षी कन्या विद्यालयाची कुस्तीगीर विद्यार्थिनी तुलसी महेश पाथरे हिला देऊन गौरविण्यात आले. ...

राजापूर येथे प्रजासत्ताक दिन - Marathi News | Republic Day at Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथे प्रजासत्ताक दिन

राजापुर . येवला तालुक्यातील राजापूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांनी केले व आश्रम शाळेचे ध्वजारोहण सैनिक दादा वाघ यांनी केले तर राजापूर पर्णकु ...