मानोरी : मानोरी बुद्रुक (ता. येवला) येथील बाळासाहेब वावधाने यांच्या शेतातून मंगळवारी मध्यरात्री पीव्हीसी पाईप, कॉक, एल्बो आणि केबल चोरीस गेल्याची घटना घडली असून यात किमान सात हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
लोहोणेर : गेल्या दोन वर्षात लाखो रुपये खर्चूनही नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन न मिळाल्याने ठेंगोडा येथील शेवगा उत्पादक शेतकरी अनंत शेवाळे यांनी हताश होऊन एक एकर क्षेत्रावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांवर रोटर फिरवला. ...
मानोरी : देव तारी त्याला कोण मारी, याप्रमाणे येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील पालखेड डावा कालव्यात पडलेल्या एका दीड वर्षीय चिमुकलीला जीवनदान देण्यात यश आले असून, काळ आला होता, पण वेळ नाही, असा प्रकार घडला आहे. ...
जळगाव नेऊर : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मतोबा महाराज यात्रोत्सवात जऊळके (ता.येवला) येथील तकतराव रथाला मान दिला जातो. यावर्षी कोरोना नियमांचे पालन करत बुधवारी (दि.२७) रात्री १० वाजता रथाची जऊळके गावात मिरवणूक काढण्यात आली. ...
नाशिक : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आता गेली चार वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या अनेक नगरसेवकांचा आता पक्ष धर्म जागृत झाला आहे. सत्तेवर भाजप असल्याने लगेच शिवसेना आणि काँग्रेससह काही पक्षांनी विरोध सुरू केला आहे. वास्तविक, यापूर्वी म ...
नाशिककरांना दिवसभर हवेत गारवा जाणवत नसला तरीदेखील सुर्यास्त होताच नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढते तसेच पहाटेसुध्दा सुर्योदयापर्यंत वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालेला असल्यामुळे नागरिकांना हुड ...
कसबे सुकेणे : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील साडे तीन लाखांहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलना केले. नाशिक शहर व जिल्हयातही चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी काळ्या फिती लावुन कामकाज केले. ...
वाडीवऱ्हे : घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांना जोडणाऱ्या दारणा फाटा (वाडीव-हे जवळ) ते कवडदरा फाटा या रस्त्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. हा रस्ता १६ किलोमीटरचा असून याकामी स ...
कळवण : कळवणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात नगरपंचायतच्या सत्तेची सूत्रे दिली. त्यामुळे गेल्या ५ वर्षांत ५० कोटी रुपयांची सार्वजनिक विकासकामे पूर्ण करण्यात यश आले. यापुढेही कळवण शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार नितीन ...