नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही डिसेंबर महिन्याचे वेतन मिळालेले नाही. ...
नाशिक : जीएसटीसारखी बारीकसारीक आणि क्लिष्ट माहिती अपलोड करावी लागत असल्याने कर सल्लागार त्रस्त झाले असून, त्यातच जीएसटी वेबसाइटला तांत्रिक अडचणी येत असल्याने हे काम अडचणीचे झाले आहे. त्यामुळे या अडचणी दूर कराव्यात या मागणीसाठी नाशिक कर सल्लागार असोसि ...
सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सोनोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना सोनोशी येथील बाडगी क्रिकेट संघाकडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ...
या तीनही संशयितांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्यांनी मुंबईनाका पोलिसांच्या हद्दीतील सहा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दोन अशा एकुण आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. ...
नांदूरवैद्य : ग्रामपंचायत वंजारवाडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम संविधानाचे वाचन करण्यात येऊन ध्वजपूजन गावातील कोरोना योद्धा आशासेविका श्रीमती रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण गावातील जेष्ठ सेवानिवृत्त माजी सैनिक ...
चांदोरी : येथील के. के. वाघ महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वाय. बी. आहेर उपस्थित होते. ...
पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमातून तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव बसवंत परिसरात १५० वृक्ष ... ...
जानोरी : तालुक्यातील वाघाड व परिसरातील शिंगाडे वस्ती येथे बिबट्याने अनेक दिवसापासून दहशत निर्माण केल्याने शेतकरी बिबट्याच्या सावटाखाली जीवन जगत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेत ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यात करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना जरी दिसत असले तरी अजूनही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात आतापर्यत १५११ लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील १४४४ रुग्णांनी करोनावर मात केली असून ४८ लोकांचा करोना संसर ...