राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर गावात ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक गल्लीत जंतुनाशक फवारणी करण्यात आली. राजापूर हे गाव मोठे असल्याने व येवला-नांदगाव रस्त्यावर असून गावात कोरोनाची साखळी तुटण्यास काही अंशी मदत झाली आहे. ...
लोहोणेर : गावातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व व स्वतःला मधुमेह फसारखा आजार असतानाही कोरोना रुग्णांना थेट सेवा देणारे डॉ. संजय आहिरे यांनी कोरोनावर मात करत सोमवारी सेवेत पूर्ववत हजर झाल्याने लोहोणेरकरांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ...
इगतपुरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. त्याकरीता इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात बालकांपासून १८ वर्षापर्यंतच्या मुलांकरीता ५ बेड आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
जळगाव नेऊर : वारंवार व्यापारी अर्जावरून अमावस्या व इतर किरकोळ कारणावरून सतत लिलाव बंद न ठेवता पणन संचालकांनी नुकत्याच दिलेल्या आदेशाचे पालन करावे अशा आशयाचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने सहाय्यक निबंधक यांना देण्यात आले आहे. ...
मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतला नाही. ...
गोदावरी हा नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या गंगापूररोड परीसरात नदीपात्रात पुल बांधण्याचे काम सुरू असल्याने मातीचा बंधारा बांधून पाणी अडवण्यात आले आहे. ...