मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या प्रांगणात धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ...
वाढता उन्हाचा तडका बघता मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांना दिवस गणिक वाढणाऱ्या उन्हाच्या तडाका बसू नये म्हणून मंडप टाकण्यात आले आहे. ...
रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कारखाना उभारण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तक्रारदाराला हवे होते. यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाच्या सहायक संचालक कार्यालयात त्यांनी अर्ज केला होता. ...