लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य - Marathi News | in nashik distortion of nadda's statement says minister girish mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य

शांतिगिरी महाराजांना भाजपचा कोणताही छुपा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...

उद्धव ठाकरे मानसिक आजारी आहेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशकात ठाकरे यांना टोला - Marathi News | bjp chandrasekhar bawankule controversial statement againest uddhav thackeray in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे मानसिक आजारी आहेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशकात ठाकरे यांना टोला

नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...

रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले - Marathi News | Loksabha Election - RPI didn't get a single seat, but I will get a cabinet - Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले

नाशिक दौऱ्यावर महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये आले होते ...

६४ दिवसांनंतर आज सायंकाळी प्रचार थांबणार; मतदानाला अवघे दोन दिवस - Marathi News | After 64 days the campaign will stop this evening; Only two days to vote nashik lok sabha Election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६४ दिवसांनंतर आज सायंकाळी प्रचार थांबणार; मतदानाला अवघे दोन दिवस

सायंकाळी ६ वाजेपर्यंतच प्रचार करण्याची मुभा, पाचव्या टप्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. दि. २० मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. ...

शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा - Marathi News | this is not expected from sharad pawar said girish mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा

दोन दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली. ...

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज - Marathi News | Election system ready for Nashik, Dindori Lok Sabha constituencies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

- दुर्गम भागात सॅटेलाईटची सुविधा; १७ हजार निवडणूक कर्मचारी ...

सात राऊंड फायर करणारे चौघे पाठलाग करून ताब्यात - Marathi News | The four who fired seven rounds were chased and detained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात राऊंड फायर करणारे चौघे पाठलाग करून ताब्यात

गंगापूरगाव, जकात नाक्याजवळ पोलिसांनी आपल्या ताब्यातील वाहन आडवे करून कार थांबवून चौघांना ताब्यात घेण्यात आले. ...

"शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही", गिरीष महाजन यांचा टोला  - Marathi News | lok sabha election 2024 girish mahajan statement on sharad pawar in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही", गिरीष महाजन यांचा टोला 

छगन भुजबळांशी तब्बल दीड तास चर्चा. ...

अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत - Marathi News | Don't know Ajit Pawar, but heard that chagan Bhujbal is upset, guessed; A clear indication of Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत

4 जूनला जेव्हा निकाल येईल त्यावेळी निकाल बघून काय निर्णय घ्यायचा यासाठी भाजपाने बनविलेला गट प्रयत्न करेल. निकाल बघून पळापळ होणारच असल्याचे संकेत पाटील यांनी दिले. ...