जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
भोकर : केव्हातरी पडणाऱ्या पावसाच्या एक-दोन सरीमुळे बळीराजा काळ्या आईच्या कुशीत बियाणे टाकून पावसाची वाट पाहत आहे़ ...
नांदेड : जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्तांचा तुटवडा असून रक्तासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ रक्तदान शिबिरासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे़ ...
नांदेड : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुकानिहाय पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार ठेवण्याचे आदेश आज नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले़ ...
गोकुळ भवरे, किनवट जून महिन्यातील ठोक पावसानंतर केलेली पूर्ण पेरणी वाया गेली़ लगेच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली़ ...
उमरी : तालुक्यातील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने दिवसरात्र अवैधरित्या वाळूचा उपसा होत असून गोदावरी नदीकाठ परिसरात वाळूचे साठे करण्यात आले आहेत़ ...
कंधार : तालुक्यात जि़प़ शाळांची संख्या १८९ आहे़ विद्याविषयक वर्षे २०१४-२०१५ मध्ये पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात आला़ ...
अनुराग पोवळे , नांदेड सद्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याचा जन्मदर हा ज्या तुलनेत कमी व्हायला पाहिजे त्याप्रमाणात कमी झालेला नाही़ ...
गोकुळ भवरे, किनवट किनवटहून सतरा किलोमीटर अंतरावरील कनकवाडी गावात औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी १० जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला. ...
नांदेड : आरोग्य विभागाच्या विविध योजनेत जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे जि़ प़ चे आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सांगितले़ ...
हणेगाव : प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षिकेस पुन्हा रूजू करावे या मागणीसाठी १० जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकण्यात आले़ ...