लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
महावितरणच्या कृषिपंप जोडण्यांमध्ये अनियमितता - Marathi News | Irregularities in the agricultural connections of MSEDCL | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणच्या कृषिपंप जोडण्यांमध्ये अनियमितता

प्रलंबित जोडण्यांपैकी ५0 टक्केच जोडण्या दिल्या, उच्चस्तरीय चौकशी होणार ...

विपश्यना केंद्राच्या परिसरातील शांततेसाठी महापालिकेने लक्ष द्यावे - Marathi News | Municipal corporation should pay attention to the peace in the area of ​​Vipassana center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विपश्यना केंद्राच्या परिसरातील शांततेसाठी महापालिकेने लक्ष द्यावे

नांदेड : धम्मनिरंजन विपश्यना केंद्राच्या माध्यमातून शहराची वेगळी ओळख निर्माण होईल़ यासाठी महापालिकेने या परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी इतर गोष्टींवर निर्बंध घालावेत, ...

बीएसयुपी लाभार्थ्यांना ओळखपत्र - Marathi News | ID card for BSUP beneficiaries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीएसयुपी लाभार्थ्यांना ओळखपत्र

नांदेड : बीएसयुपी घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना बायोमेट्रीक ओळखपत्र देण्यात येणार आहेत़ यासाठी शहरातील लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ ...

सूर्याभोवतीच्या वर्तुळाचे नांदेडकरांनी घेतले दर्शन - Marathi News | Nandedkar's circle of sun-glasses took place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूर्याभोवतीच्या वर्तुळाचे नांदेडकरांनी घेतले दर्शन

नांदेड : काळ्या ढंगाची प्रतिक्षा असलेल्या नांदेडकरांना आज सूर्या सभोवतालच्या इंद्रधनुष्याने आकर्षित केले़ सूर्याच्या या विलोभणीय दृष्याचा आंनद नागरिकांनी दुपारपर्यंत घेतला़ ...

मनसेमध्येच स्वबळाची ताकद - Marathi News | The MNS itself has the power of self-power | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसेमध्येच स्वबळाची ताकद

नांदेड : विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची ताकद काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या कोणत्याही पक्षात नाही़ ...

कोथिंबीरचा दर २०० रुपये किलोवर - Marathi News | Cilantro per 200 kg | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोथिंबीरचा दर २०० रुपये किलोवर

नांदेड : जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवू लागला असून कोथिंबीरचे दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. ...

एसटीचे शासनाकडे १३६० कोटी थकले - Marathi News | 1,360 crore tired of the ST's government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटीचे शासनाकडे १३६० कोटी थकले

नांदेड: शासनाने महामंडळाला देय असलेली १३६० कोटी इतकी रक्कम शासनाकडे थकली आहे़ आर्थिक तोट्याचा प्रतिवर्षी १२५ कोटी रूपये इतका खर्चाचा बोजा येतो आहे़ ...

पुनर्वसनासाठी सहकार्य - Marathi News | Support for rehabilitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुनर्वसनासाठी सहकार्य

उमरी : पुनर्वसन घरांच्या बांधकामात व्यत्यय आणण्याऐवजी गावकऱ्यांनी प्रशासनाला तसेच कंत्राटदारास सहकार्याची भावना ठेवल्यास दर्जेदार व सुविधायुक्त गावाची उभारणी होईल, ...

नकली नोटा म्हणून चोरट्याने १२ हजार लांबविले - Marathi News | As a fake currency, the thieves stole 12 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नकली नोटा म्हणून चोरट्याने १२ हजार लांबविले

नायगाव बाजार : बँकेत रक्कम उचललेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला नकली नोटा आहेत म्हणून चोरट्याने १२ हजार रुपये घेवून पोबारा केला़ ...