
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
Maharashtra Legislative Council Election: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. ...

राष्ट्रीय :राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरून संरक्षणमंत्र्यांनी बिश्केक येथे बोलताना पाकिस्तानला एक लाजिरवाणी क्लीन चिट दिली आहे, असा आरोप करत पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र नाही का, असा प्रश्न रमेश यांनी उपस्थित केला. ...

क्रिकेट :बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला MIचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
Jasprit Bumrah Mumbai Indians IPL 2026 MI vs SRH: यंदा बुमराह फलंदाजांवर वर्चस्व गाजवत नाहीये, उलट त्यांचा मारच खातोय ...

आंतरराष्ट्रीय :मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन
US-Iran Talk: गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात पाकिस्तानने मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानकडून सुरू असलेले मध्यस्थीसाठीचे हे प्रयत्न आता निष्फळ ठरताना दिसत आहेत. ...

फिल्मी :काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
९० चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. ...

मुंबई :१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर पोलिसांचे नियोजन कोलमडले, अपघातांनंतरही ही मशीन रात्रीच संबंधित यंत्रणनेने बाजूला करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी बुधवारी दुपारी सुरुवात केली. त्यामुळे रात्रीपासूनच कोंडीत भर पडली. ...

व्यापार :तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
Indian Currency Printing: प्रत्येक नोटेवर असलेल्या 'इनसेट लेटर' (Inset Letter) वरून ती कोणत्या प्रेसमध्ये छापली गेली आहे हे समजतं. मच्या खिशातील नोट कुठे छापली जाते आणि त्यावरील अक्षरांचा अर्थ काय असतो, हे जाणून घेऊया. ...

नवी मुंबई :बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Bengaluru Bowring Hospital Wall Collapse: बंगळुरूमध्ये रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली, यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

महाराष्ट्र :ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
उद्धव ठाकरेंची स्वत:ऐवजी अंबादास दानवेंना संधी, विधान परिषदेच्या १२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. ...

ज्योतिष :राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक,व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

