Nagpur News माता वैष्णोदेवीच्या भक्तांना आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या रेल्वेस्थानकावरूनही रेल्वेगाडीत बसता येईल. चेन्नई आणि जयपूर येथेही थेट जाण्यासाठी या स्थानकावर रेल्वेगाडी थांबणार आहे. ...
Nagpur News कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदतीसह त्यांचे पालकत्व कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर प्रशासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करायला हवे. तसे झाल्यास आम्ही उद्घाटनाच्या कार्यक्रमातही सहभागी होऊ, अशी माहिती ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे (एआयएमआयएम) प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी येथे दिली. ...
Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकालात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले असून त्याची उत्तरे देण्याचे आवाहन केले आहे. ...
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जयेशने कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. ...
Nagpur News राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्काळ दुसरा, तिसरा व चौथा हप्ता अदा करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी ...
घराच्या समोरील खोलीचे दार उघडे ठेऊन सोफ्यावर दागिने काढून ठेवले आणि त्या बाथरुमला गेल्या. बाथरूममधून आल्यानंतर त्यांचे ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांना सोफ्यावर दिसले नाही. ...