लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोडाऊन फोडून २.५० लाखाच्या विलायचीच्या बॅग लंपास - Marathi News | Bags worth 2.50 lakhs were looted by breaking into the godown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोडाऊन फोडून २.५० लाखाच्या विलायचीच्या बॅग लंपास

गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु ...

राष्ट्रवादीत पोस्टर वॉर; जयंत पाटील, देशमुख, बंग यांचे फोटो काढले - Marathi News | Poster War in NCP; Photographs of Jayant Patil, Anil Deshmukh, Ramesh Bang removed in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीत पोस्टर वॉर; जयंत पाटील, देशमुख, बंग यांचे फोटो काढले

अजित पवार यांच्या बंडाळीनंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले असून पोस्टर वॉर सुरू झाले आहे. ...

ढगाळ वातावरण पण प्रतीक्षाच; नागपुरात ३५ टक्के कमी पाऊस; विदर्भाचा अनुशेष ४३ टक्क्यांवर - Marathi News | Cloudy weather but wait; 35 percent less rain in Nagpur; Vidarbha's backlog at 43 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ढगाळ वातावरण पण प्रतीक्षाच; नागपुरात ३५ टक्के कमी पाऊस; विदर्भाचा अनुशेष ४३ टक्क्यांवर

Nagpur News जुलैचा पहिला आठवडा उलटून गेला. परंतु, मान्सूनच्या पावसाने जोर धरलेला नाही. परिणामी नागपुरातील पावसाचा बॅगलॉग ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...

सुबोध मोहिते अजित पवार गटात; वर्धा लोकसभेचा मार्ग कठीण  - Marathi News | Subodh Mohite in Ajit Pawar Group; The road to Wardha Lok Sabha is tough | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुबोध मोहिते अजित पवार गटात; वर्धा लोकसभेचा मार्ग कठीण 

Nagpur News माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेत समर्थन दिले. ...

खासदारांनी महाव्यवस्थापकांसमोर ठेवले रेल्वे प्रवाशांच्या सुविधांचे प्रस्ताव - Marathi News | MPs put before the General Manager the proposals for railway passenger facilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासदारांनी महाव्यवस्थापकांसमोर ठेवले रेल्वे प्रवाशांच्या सुविधांचे प्रस्ताव

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी आज नागपूर येथे दाैऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत नागपूर आणि भुसावळ रेल्वे विभागातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

‘त्या’ नर्सिंग विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’! पाणीपुरी, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा - Marathi News | The cause of death of 'that' nursing student is 'gastroenteritis'! Avoid eating panipuri, open food | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ नर्सिंग विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’! पाणीपुरी, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा

Nagpur News दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’मुळे मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या पुढे आले आहे. ...

अमरनाथ यात्रेत खराब हवामानामुळे अडकलेल्या नागपूरच्या यात्रेकरूंसाठी सेनेचे जवान बनले देवदूत - Marathi News | Army jawans became angels for Nagpur pilgrims stuck on Amarnath Yatra due to inclement weather | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरनाथ यात्रेत खराब हवामानामुळे अडकलेल्या नागपूरच्या यात्रेकरूंसाठी सेनेचे जवान बनले देवदूत

Nagpur News बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी नागपूरहून गेलेल्या भाविकांचा जत्था शुक्रवारी भूस्खलन आणि थंडीच्या लाटेसोबत अतिवृष्टीमुळे बाबा बर्फानी यांचे दर्शन घेऊ शकले नाहीत. ...

लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला यूजीसीचा स्वायत्त दर्जा; विद्यापीठाचा सामंजस्य करार - Marathi News | autonomous status of UGC to Lakshminarayan Tantra Institute; University MoU | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला यूजीसीचा स्वायत्त दर्जा; विद्यापीठाचा सामंजस्य करार

Nagpur News लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला (एलआयटी) दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. ...

बंदी असलेल्या पीओपी गणेश मूर्ती शहराबाहेर रोखणार - Marathi News | The banned POP Ganesha idol will be kept outside the city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंदी असलेल्या पीओपी गणेश मूर्ती शहराबाहेर रोखणार

Nagpur News यावर्षी नागपूर शहरामध्ये पीओपीच्या मूर्तींवर बंदी आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची कुठेही विक्री होऊ नये यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहे.  पीओपी मूर्ती दाखल होण्यापूर्वीच रोखण्यात येणार आहे.  ...