
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
Mumbai Watermelon Death Case Update: मुंबईतील पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

राष्ट्रीय :चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Chirag Paswan Party Punjab Election: चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ति पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सर्व ११७ जागांवर लढण्याची घोषणा केली आहे. ...

राष्ट्रीय :पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., तिन्ही सैन्यदलांनी थेट आकडाच सांगितला
Operation Sindoor News: आज ऑपरेशन सिंदूर कारवाईच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अवघ्या साडे तीन दिवसांच्या कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या उडवलेल्या धुळधाणीबाबत माहिती दिली. ...

क्रिकेट :युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
Cooper Connolly Breaks Chris Gayle Record: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कूपर कॉन्लीने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे. ...

राष्ट्रीय :तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
शपथविधीनंतर विधानसभेत आपण सहजपणे बहुमत सिद्ध करू, असा विश्वास विजय यांनी राज्यपालांना दिल्याचे समजते. ...

भक्ती :यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
Shani Jayanti 2026 Date: २०२६ मधील शनि जयंती अतिशय खास मानली जात आहे. कारण काय? महात्म्य आणि मान्यता जाणून घ्या... ...

राष्ट्रीय :देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये ताशी ७० किमी वेगापर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्येही सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळण्याचा धोका असेल. ...

बीड :बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
कोट्यवधींच्या मावेजा घोटाळ्याचा तपास जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत; महसूल विभागात खळबळ. ...

भक्ती :Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न
Astro Tip: शुक्रवार हा देवीचा, लक्ष्मी मातेचा वार, ज्योतिष शास्त्रानुसार दर शुक्रवारी दिलेले उपाय केले असता घरात अन्न-धान्याची उणीव भासत नाही. ...

क्रिकेट :क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Amanpreet Singh Gill Death: टीम इंडियाचा माजी अंडर-१९ क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल याचे अकाली निधन झाले. ...

क्राइम :मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
परीक्षेत मार्क कमी पडल्याच्या रागातून बापानेच चिमुकल्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आलं आहे. ...
