बलात्काराच्या प्रकरणात फसविण्याची धमकी देणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व आरोपांची आवश्यक चौकशी करून अंतिम अहवाल सादर करावा असे आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना दिले आहेत. ...
‘कॅग’च्या (कॉम्प्ट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) अहवालात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले होते. मात्र संबंधित अहवालावरच नागपूर विद्यापीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यापीठाला अहवालाची प्रत मिळाली ...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मराठा समाजातील नेत्यांना वर्चस्व हवे आहे. त्यामुळे त्यांच्यातील युती ही दोन पक्षांची नसून दोन जातींची असेल. मोगलाई मराठ्यांची ती युती असून त्याला केवळ पक्षाचे लेबल असेल, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. ...
जिल्ह्यात मालेवाडा-भिसी-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांची अक्षरश: वाट लागली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना ‘चेक इन’ करण्यासाठी अनेकदा लांबलचक रांगांमध्ये उभे राहावे लागते. मात्र आता ‘सीता’ या ‘सॉफ्टवेअर’मुळे हा त्रास कमी होणार आहे. ...
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या सर्व भागात हजारो कोटींची विकास कामे सुरू आहेत. यातील काही पूर्णत्वाच्या मार्गावर असून, काहींना सुरुवात झालेली आहे. याचे परिणाम दिसायला लागले आहेत. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून ३३ महिन्यांमध्ये साडेपाच हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील केवळ १८ टक्के संलग्नित महाविद्यालयांमध्येच ‘प्लेसमेंट सेल’ आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...