लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी : २२ महापौर उपस्थित राहणार - Marathi News | Maharashtra Mayor Council in Nagpur on Saturday: 22 Mayors will be present | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी : २२ महापौर उपस्थित राहणार

महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी २७ आॅक्टोबरला नागपुरात होत आहे. वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र(वनामती) येथील आॅडिटोरियम येथे सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री ...

विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध सत्र न्यायालयात खटला चालविण्याचा आदेश - Marathi News | Order to prosecute juvenile in sessions court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध सत्र न्यायालयात खटला चालविण्याचा आदेश

खळबळजनक कांबळे दुहेरी खूनप्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरुद्ध सज्ञान आरोपींप्रमाणे सत्र न्यायालयात खटला चालविण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी दिला आहे. याकरिता राज्य सरकारने अपील दाखल केले होते. ...

नागपूर जिल्ह्यातील सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अवमानना नोटीस - Marathi News | Contempt notice to Savner sub-divisional magistrate of Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अवमानना नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकारी वर्षादेवी भोसले यांना अवमानना नोटीस बजावून स्वत:वरील आरोपांवर ३० नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासम ...

नागपुरातील सुपारी व्यावसायिकही आयकर विभागाच्या रडारवर - Marathi News | Nagpur's Supari Traders, on Income Tax Department's Radar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सुपारी व्यावसायिकही आयकर विभागाच्या रडारवर

मिरची-मसाला निर्यातदार प्रकाश वाधवानी यांचे निवास आणि प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर आता वाधवानी यांच्याशी संबंधित व्यापाऱ्यांची विचारपूस केली जात आहे. आयकर विभाग वाधवानी यांच्या इतवारी येथील लॉकर्सचा लाभ घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर नजर ...

रेल्वे निघून गेली, फाटक उघडेच : नागपुरात टळली दुर्घटना - Marathi News | The train was gone, the gate opened: Averted accident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे निघून गेली, फाटक उघडेच : नागपुरात टळली दुर्घटना

सकाळी ११ वाजता भंडारा मार्गावरील एचबी टाऊनजवळील रेल्वे क्रॉसिंगच्या रस्त्यावर खूप गर्दी होती. दरम्यान रेल्वेगाडी आली. वाहन चालक न थांबता ये-जा करीत असल्यामुळे गेटमन प्रयत्न करूनही रेल्वेगेट बंद करू शकला नाही. रेल्वेगाडी निघून जाईपर्यंत रेल्वेगेट उघडे ...

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमणांचा सफाया - Marathi News | Eradicate encroachments in the area of ​​Futala lake in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमणांचा सफाया

फुटाळा तलावाच्या पूर्वेकडील जागा पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मालकीची आहे. ही जागा विकसित करण्याबाबत नागपूर सुधार प्रन्यास व पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्यात २०१० मध्ये करारनामा झाला होता. त्यानुसार तलाव परिसरात २२ किओक्स उभारण्यात आले होते. मात्र २० ...

चार वर्षीय मुलाने गिळला सेल : ‘सुपर’मध्ये झाली यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Four-year-old son swallowed cell, a successful operation in the super | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षीय मुलाने गिळला सेल : ‘सुपर’मध्ये झाली यशस्वी शस्त्रक्रिया

खेळता खेळता चार वर्षीय मुलाने संगणकामधील सेल (बॅटरी) गिळला. शौचावाटे तो बाहेर येईल या समजुतीतून त्याला अज्ञानातून केळ खाऊ घातले. मात्र, सेल बाहेर येण्याऐवजी अन्न नलिकेच्या मुखाजवळ जाऊन फसला. मुलगा अत्यवस्थ झाला. ग्रामीण भागात उपचारानंतर मुलाला नागपुर ...

नागपूरची मुख्य ओळख झिरो माईल हीच - Marathi News | The main identity of Nagpur is Ziro Mile | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरची मुख्य ओळख झिरो माईल हीच

आॅरेंज सिटी नागपूरची ओळख ही ‘झिरो माईल’ आहे. परंतु मेट्रो रेल्वेतील अधिकारी मात्र माहीत नाही ही ओळख बदलविण्याच्या तयारीत का आहेत. इतकेच नव्हे तर जाहिरातीसाठीसुद्धा त्याचा उपयोग करणार आहे. त्यामुळे नवीन ओळख प्रस्थापित करण्याचा दावा करणारी मेट्रो रेल्व ...

धमकावणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवा : ‘जेएमएफसी’चे आदेश - Marathi News | FIR registered against threatened woman: 'JMFC order' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धमकावणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवा : ‘जेएमएफसी’चे आदेश

बलात्काराच्या प्रकरणात फसविण्याची धमकी देणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व आरोपांची आवश्यक चौकशी करून अंतिम अहवाल सादर करावा असे आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना दिले आहेत. ...