लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
केवळ सात दिवसांत दिला खटल्यावर निर्णय - Marathi News | Decision on the case given in seven days only | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ सात दिवसांत दिला खटल्यावर निर्णय

सत्र न्यायालयाने जबरी चोरीच्या प्रकरणावर केवळ सात दिवसांत निर्णय दिला. प्रकरणातील आरोपीला बुधवारी दोन वर्षे कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश बी. जी. तारे यांनी हा निर्णय दिला. ...

नागपुरात माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी - Marathi News | Smuggling alcohol by former corporator's istigation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी

लकडगंज पोलिसांनी एका माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी करणाऱ्या टोळीस पकडले आहे. पोलिसांनी या टोळीसाठी कुरिअरचे काम करणाऱ्या दोन युवकांना अटक करीत कारसह सव्वातीन लाखाचा माल जप्त केला. ...

शबरीमालाच्या ‘सर्वोच्च’ निर्णयावर अयप्पा समाज नाखुश - Marathi News | Ayappa was unhappy with Shaberimala's 'supreme' decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शबरीमालाच्या ‘सर्वोच्च’ निर्णयावर अयप्पा समाज नाखुश

शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अयप्पा स्वामींच्या भाविकांनी नाराजी आहे. नागपुरात राहणाऱ्या अयप्पा स्वामी भक्तांनी मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या परंपरेच्या समर्थनार्थ बुधवारी भव्य मिरवणूक काढून न्यायालयाच् ...

नक्षलग्रस्त सीमा करणार सील : आंतरराज्यीय समन्वय बैठकीत निर्णय - Marathi News | Naxal-affected border be sealed: Decision in inter-state coordination meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नक्षलग्रस्त सीमा करणार सील : आंतरराज्यीय समन्वय बैठकीत निर्णय

पोलीस आणि सुरक्षा दल हे निवडणुकीत हिंसक घटना घडविण्याची नक्षलवाद्यांची योजना कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. नक्षलवलाद्यांच्या योजनेवर पाणी फेरण्यासाठी निवडणुकी दरम्यान राज्यातील नक्षलप्रभावित सीमा सील केल्या जातील. यादरम्यान नक्षलवाद्यां ...

नागपुरात मेट्रो रेल्वेत नोकरीच्या नावावर कोट्यवधीची फसवणूक - Marathi News | Crores of Rs fraud by lure of giving job in Nagpur metro railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेट्रो रेल्वेत नोकरीच्या नावावर कोट्यवधीची फसवणूक

मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बंटी-बबलीने बेरोजगार युवकांना कोट्यवधीचा चुना लावला. प्रकरण उघडकीस येताच हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्यास अटक केली. ...

नागपूर विद्यापीठाचा प्रताप : परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना केले अनुत्तीर्ण - Marathi News | Nagpur University's height: Failed students without taking exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा प्रताप : परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना केले अनुत्तीर्ण

साधारणत: परीक्षा झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येतात व विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे की उत्तीर्ण, याचे चित्र स्पष्ट होते. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक अनोखाच प्रताप केला आहे. वर्ध्यातील एका ‘फार्मसी’ महाविद्याल ...

आता नागपूर विद्यापीठात येणार नाहीत विदेशी विद्यार्थी ? - Marathi News | Foreign Students will not come to Nagpur University now? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपूर विद्यापीठात येणार नाहीत विदेशी विद्यार्थी ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यापुढे एकही विदेशी विद्यार्थी अध्ययनासाठी येणार नाही असे स्वप्नच जणू प्रशासनाला पडले आहे. म्हणूनच की काय विदेशी विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या ‘नेल्सन मंडेला’ विदेशी विद्यार्थी वसतिगृहाचे नावच बदलविण् ...

नागपुरातील  गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीत संशयास्पद मृत्यू  - Marathi News | Nagpur garment trader suspicious death in Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीत संशयास्पद मृत्यू 

जरीपटक्यातील एका गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीच्या चांदूर बाजार रेल्वे ट्रॅक येथे संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी पहाटे रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला. अमरावती पोलीस तपास करीत आहेत. ...

नागपुरात शिक्षकाचे विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन - Marathi News | The rude behavior of teachers to students in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिक्षकाचे विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन

शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन होत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी तक्रारपेटीत केली होती. विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारी शाळा प्रशासनाने जि.प.चे सीईओ संजय यादव यांच्याकडे केल्या आहेत. सीईओंनी याची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे ...