रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश् ...
देशाच्या उत्तर भागातील शीतलहरीचा प्रभाव नागपुरातदेखील जाणवत आहे. केवळ पाच दिवसांत नागपुरातील किमान तापमान ८.७ अंशांनी घसरले आहे. शनिवार तर नागरिकांची परीक्षाच घेणारा ठरला. २४ तासात ६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. गारठ्यामुळे सायंक ...
माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव (८८) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. राजकीय व शैक्षणिक वर्तुळात त्यांनी मौलिक कार्य केले होते. नगरसेवक ते आमदार ही त्यांची कारकीर्द अतिशय प्रेरणादायी ठरली होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्ष अनुभवी नेत्याल ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) ब्रॉडगेज रेल्वेचा ३०० कोटींची तरतूद असलेला विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाकडे सादर केला आहे. ब्रॉडगेज मेट्रो नागपुरातून वर्धा, भंडारा, रामटेक आणि नरखेड या चार शहरांसोबत जोडण्यात येणार आहे. ...
शिक्षणाची मुळ पायरी काढून घेवून शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष व माजी खा.नाना पटोले यांनी केला आहे. ...
स्वत:च्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा एका तरुणाचा डाव एमआयडीसी पोलिसांनी उघडा पाडला. पोलिसांनी ताब्यात घेताच त्या तरुणाने मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी आपणच आपल्या अपहरणाचा कट रचला होता, अशी कबुली दिली. परिणामी पोलिसांनी त् ...
नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली करीत असलेले अॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची त्यांच्याच सोबत वकिली करणाऱ्या एका कनिष्ठ वकिलाने हत्येचा प्रयत्न केला. लोकेश भास्कर (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, त्याने अॅड. नारनवरे या ...
पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन २९ आणि ३० डिसेंबरला दीक्षाभूमी मार्गावरील बी. आर. मुंडले अंध शाळा, अंध विद्यालयाच्या प्लॅटिनम सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्यात महिलांची छेडखानी करणे, आयटी अॅक्टनुसार कारवाईचे अधिकार देण्याची मागणी शासनाकडे केली असून आयटी अॅक्टच्या मदतीने आॅनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ...