लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संघातील 'त्या' हातामुळेच आज सलामासाठी उठतात हात; मुख्यमंत्र्यांचं RSSला श्रेय - Marathi News | The hand of the team arises today for the salute; Chief Minister's RSS credentials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघातील 'त्या' हातामुळेच आज सलामासाठी उठतात हात; मुख्यमंत्र्यांचं RSSला श्रेय

संघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो. चार ते पाच वर्षांच्या असताना संघाच्या विजयादशमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शाखेत जायचो, संघाचा गणवेश मी परिधान करायचो. ...

नागपूरनजिकच्या जंगलात वाघाच्या बछड्याचे सहा तुकडे आढळले - Marathi News | In the forest of Nagpur, found six pieces of a tiger's cub | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजिकच्या जंगलात वाघाच्या बछड्याचे सहा तुकडे आढळले

मानसिंगदेव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्सापार (ता. रामटेक) च्या जंगलात वाघाच्या बछड्याच्या शरीराचे सहा तुकडे आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याला वाघाने मारले असावे, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...

ग्रीनलॅन्ड रियल्टीजला ग्राहक मंचचा दणका - Marathi News | A customer base for Greenland Realty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रीनलॅन्ड रियल्टीजला ग्राहक मंचचा दणका

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका महिला ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या ग्रीनलॅन्ड रियल्टीजला जोरदार दणका दिला आहे. तक्रारकर्त्या ग्राहकाचे दोन लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश ग्रीनलॅन्डचे भागीदार अरुण निमजे व नीलेश मेट्टेवार यांना देण्या ...

जगभरातील मराठी प्रेरणादूतांची मांदियाळी नागपुरात - Marathi News | Worldwide marathi inspiration legate in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगभरातील मराठी प्रेरणादूतांची मांदियाळी नागपुरात

जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ या शीर्षकाखालील १६ वे जागतिक मराठी संमेलन शुक्रवारपासून सुरू होत आहे. ४, ५ व ६ जानेवारी असे तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. देशातच नव्हे तर जगभरात स्वत:च्या कर्तृत्वाने मराठीचा झेंडा रोवणाऱ ...

आत्मदहनाचा प्रयत्न : सतर्क पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण - Marathi News | Self-immolation attempt: The life of the youth who survived the alert police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्मदहनाचा प्रयत्न : सतर्क पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण

आयुक्तालयात पोहचलेल्या धीरज रमेश चौरपगार नामक तरुणाने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाचे प्राण बचावले. पोलीस आयुक्तांनी नंतर धीरजचे समुपदेशन करून गिट्टीखदान पोलिसांना तक्रार नोंद ...

कामगारांच्या आरोग्याची हेळसांड : १४०० कोटीमधून मिळतात ४०० कोटीच - Marathi News | Employee's health careless: Only get 400 crores of rupees from 1400 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामगारांच्या आरोग्याची हेळसांड : १४०० कोटीमधून मिळतात ४०० कोटीच

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला कामगार विमा रुग्णालयांसाठी वर्षाकाठी १४०० कोटींचा निधी मिळतो. मात्र राज्य शासनाकडून वर्षभरात केवळ ४०० कोटी रुपये देण्यात आले, उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविण्यात आला, असा गंभीर आरोप ‘कार्पोरेशन मेंब ...

नागपुरात ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा आजपासून - Marathi News | Today's Orange City Craft Fair in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा आजपासून

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ऑरेंज सिटी क्रॉफ मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन ४ ते १३ जानेवारीदरम्यान सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात येणार आहे. महोत्सव दुपारी २ ते रात्री ९.३० पर्यंत सुरू राही ...

नागपुरात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक - Marathi News | Cheating in the name of employing in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक

नोकरी लावून देण्याची बतावणी करून तिघांकडून दोन आरोपींनी पावणेचार लाख रुपये हडपले. त्यांना वीज मंडळात नियुक्तीपत्रही दिले. ते बनावट असल्याचे ध्यानात आल्याने पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून बुधवारी मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल के ...

खासगी डॉक्टर आज काळ्या फिती बांधून करणार निषेध - Marathi News | Private Doctor Today condemn with tight black robbon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी डॉक्टर आज काळ्या फिती बांधून करणार निषेध

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) सोबत चर्चा सुरू असताना सरकारने ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ मध्ये सुधारणा करीत २० डिसेंबरला ‘ग्राहक संरक्षण अधिनियम २०१८’ लोकसभेत पारित केले. हा कायदा डॉक्टरांसाठी जाचक आहे. यामुळे याचा निषेध म्हणून ४ जानेवारी रोजी खास ...