लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जातीविरहित समाजाचा विचार करा : सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Think of a caste-less Society: Sushilkumar Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जातीविरहित समाजाचा विचार करा : सुशीलकुमार शिंदे

जातीपातीमुळे समाज विखुरला जाऊन विचार संकुचित होत आहेत. जे हाताच्या रेषेवर अवलंबून आहेत, ते जीवनात काहीही करू शकत नाही. तरुणांनो मूठ उघडा, स्वत:चे आयुष्य स्वत:च घडवा. त्याकरिता कष्ट आणि धडपड करण्याची तयारी ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित ...

भाजप-शिवसेना एकत्र येतील :सुधीर मुनगंटीवार - Marathi News | BJP-Shiv Sena will come together: Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप-शिवसेना एकत्र येतील :सुधीर मुनगंटीवार

भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युतीसंदर्भात बोलणी सुरू व्हायची असली तरी पुढील निवडणुकांसाठी भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील. दोन्ही पक्ष समविचारी आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी व्यक्तिगत राग, लोभ बाजूला सारून दोन्ही पक्ष एकत्र ...

नागपूर मेडिकलच्या सोलर प्रकल्पासाठी २७ कोटी  - Marathi News | 27 crore for Nagpur Medical Solar project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेडिकलच्या सोलर प्रकल्पासाठी २७ कोटी 

सौर ऊर्जा प्रकल्प आज काळाची गरज आहे. शासकीय रुग्णालयांना त्यांचा खर्च पाहता, विजेचा खर्च परवडणारा नाही. २४ तास कमी खर्चात वीज उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४.५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा (सोलर) प्रकल्प उभारला ज ...

पदवी अभ्यासक्रमाच्या दुप्पटीने जागा वाढतील : मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | Chief Minister Fadnavis will get double the degree of degree course | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदवी अभ्यासक्रमाच्या दुप्पटीने जागा वाढतील : मुख्यमंत्री फडणवीस

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार रुग्णालयामुळे ‘बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ (बीडीएस) या पदवी अभ्यासक्रमाच्या जागा दुप्पटीने वाढतील. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. सोबतच अतिविशेषोपचारामुळे कुशल तज्ज्ञ समाजाला मिळतील, अशी अ ...

मराठी चित्रपटाच्या अनुदानात कपात करणार नाही : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | Do not cut Marathi film subsidy: Chief Minister assured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी चित्रपटाच्या अनुदानात कपात करणार नाही : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मराठी चित्रपटाच्या अनुदानाचा काही प्रमाणात अनुशेष निर्माण झाला होता. मात्र आता याला निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढे मराठी चित्रपटांच्या अनुदानात कुठलीही कपात होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. जागतिक मराठी अकादमीतर् ...

नवीन पिढीपर्यंत मराठीचा गोडवा पोहोचावा :नितीन गडकरी - Marathi News | Reach Marathi to new generation: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन पिढीपर्यंत मराठीचा गोडवा पोहोचावा :नितीन गडकरी

तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांत तेथील मातृभाषेबाबत अस्मिता दिसून येते. मात्र मराठी माणून मराठीचे महत्त्वच विसरतो आहे. जुन्या काळातील नाटके, संगीत, साहित्य योग्य प्रकारे नवीन पिढीपर्यंत पोहोचत नाही. नवीन पिढीपर्यंत मराठीचा गोडवा पोहोचावा यासाठी विशेष प ...

देशात सर्वाधिक रोजगाराची संधी महाराष्ट्रात : मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | Maharashtra's highest employment opportunity in country : Chief Minister Phadanvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात सर्वाधिक रोजगाराची संधी महाराष्ट्रात : मुख्यमंत्री फडणवीस

देशात सर्व राज्यांमधून महाराष्ट्रात सर्वात मोठी रोजगाराची संधी असल्याचे इपीएफओच्या ऑनलाईन अकाऊंट नोंदणीवरुन लक्षात आले आहे. कारण देशभरात इपीएफओच्या अकांऊंटची संख्या ८० लाख असून, त्यातील २५ टक्के अकाऊंट हे एकट्या महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांचे असल्या ...

नागपुरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : नितीन गडकरी - Marathi News | New International Airport in Nagpur soon: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : नितीन गडकरी

नागपूर शहरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. येत्या २६ जानेवारीपूर्वी त्याचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिली. ...

नागपूर जिल्ह्यात दहेगावनजीक भीषण अपघात ; २ ठार, ७ जण जखमी - Marathi News | Fatal accidents in Dahegaon in Nagpur district; 2 killed, 7 injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात दहेगावनजीक भीषण अपघात ; २ ठार, ७ जण जखमी

‘सर्व्हिस रोड’वरून ‘यू टर्न’ घेत ‘फ्लाय ओव्हर’वर चढणाऱ्या वेकोलिच्या स्टाफ बस आणि ‘फ्लाय ओव्हर’वरून खाली येत असलेल्या तवेराची आपसात जोरदार धडक झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तवेरातील नऊ जणांपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (त ...