लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर विभागात ‘लेट’ रेल्वेगाड्यांमुळे ११.४७ कोटींची तिकिटे रद्द  - Marathi News | 11.47 crore ticket canceled due to 'Let' trains in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात ‘लेट’ रेल्वेगाड्यांमुळे ११.४७ कोटींची तिकिटे रद्द 

दाट धुके पडल्यामुळे आणि रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आल्यामुळे डिसेंबर महिन्यात रेल्वेगाड्या विलंबाने धावल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ११ कोटी ४७ लाखाची तिकिटे प्रवाशांनी रद्द केली आहेत. यात नागपूर रेल्वेस्थानकाव ...

शहीद मुन्ना सेलूकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना - Marathi News | Salute by offering a wreath on the death of Shaheed Munna Selukar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहीद मुन्ना सेलूकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना

अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे बिहार रेजिमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये तैनात असलेले शिपाई मुन्ना सेलूकर यांना काल हिमस्खलनामुळे वीरमरण आले. आज शनिवारी नागपूर विमानाने नागपूर विमानतळावर शहीद सेलूकर याच्या पार्थिवावर प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी प्र ...

मिहानमध्ये तीन वर्षांत अडीच लाख लोकांना नोकऱ्या - Marathi News | In Mihan, 2.5 lakh jobs in three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमध्ये तीन वर्षांत अडीच लाख लोकांना नोकऱ्या

मिहानने आता खऱ्या अर्थाने टेक ऑफ केले आहे. असेच काम सुरू राहिल्यास येत्या दोन ते तीन वर्षांत तब्बल अडीच लाख लोकांना एकट्या मिहानमध्येच नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी माहिती मिहानचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी येथे दिली. ...

‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धासाठी आर्मी नेहमीच सज्ज : लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत - Marathi News | Army always ready for indirect war Non-contract war : Army Chief General Bipin Rawat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धासाठी आर्मी नेहमीच सज्ज : लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत

‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धाबाबत आम्ही नेहमीच सतर्क व सज्ज असतो. त्यासाठी आर्मीची सुरक्षेबाबतची पूर्ण तयारी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले. भोसला मिलिटरी स्कूलचा २३ वा वार्षिक समारंभ शनिवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित क ...

नागपुरात आरटीओ कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | RTO employees' stance agitation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरटीओ कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

आकृतिबंध कार्यालयीन रचना व इतर मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. ...

नागपुरात काळ्या फिती बांधून डॉक्टरांची रुग्णसेवा  - Marathi News | Medical services of doctors by banding black ribbons in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काळ्या फिती बांधून डॉक्टरांची रुग्णसेवा 

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) सोबत चर्चा सुरू असताना सरकारने ‘ग्राहक संरक्षण अधिनियम २०१८’ लोकसभेत पारित केले. हा कायदा डॉक्टरांसाठी जाचक आहे. याचा निषेध म्हणून शुक्रवारी बहुसंख्य खासगी डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून रुग्णसेवा दिली. या आंदोलनात ‘आय ...

अन् ते गदगद झाले...! चोरीला गेलेला ८४ लाखांचा ऐवज केला परत - Marathi News | And they got stiff ...! 84 lakhs of stolen the property returned back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् ते गदगद झाले...! चोरीला गेलेला ८४ लाखांचा ऐवज केला परत

काटकसर करून, पै-पैसा जोडून दागिने बनविले होते. एका झटक्यात ते चोरीला गेले. त्यामुळे खूप दु:ख झाले होते. अनेक दिवस झोपच आली नव्हती. दिवस गेले अन् चोरट्यांनी नेलेल्या दागिन्यांची आसही मावळली मात्र तुमचे दागिने सापडले ते तुम्हाला परत दिले जाणार आहे, असा ...

सरकारने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करावे : न्या. अरुण चौधरी - Marathi News | Government should comply with natural justice: Justice Arun Chaudhari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करावे : न्या. अरुण चौधरी

ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या क्षेत्रात बदल, सुधारणा, विभागणी, नवीन भूभागाचा समावेश व क्षेत्र रचना रद्द करणे याविषयी निर्णय घेण्यापूर्वी सरकारने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्णय संबंधि ...

दीपक बजाजविरुद्धचा खटला नऊ महिन्यात निकाली काढा - Marathi News | Dispose off the case against Deepak Bajaj in nine months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीपक बजाजविरुद्धचा खटला नऊ महिन्यात निकाली काढा

सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज व इतर आरोपींविरुद्धचा बेहिशेबी मालमत्ता बाळगण्यासंदर्भातील खटला नऊ महिन्यात निकाली काढण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी विशेष सत्र न् ...