प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक प्रवासी वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. १ जानेवारीप ...
प्रत्येकाच्या मनात अनेक भाव लपलेले असतात, एकांतवासात ते आपण अनुभवतो, स्वप्नांमध्ये त्याची प्रचिती होते. पण सामान्य माणूस जगण्याचा आटापिटा करताना ते भाव हरवूनही जातो. पण कलावंत त्या भावनांना कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटतात आणि त्यातून एका ...
धावत्या रेल्वेगाडीतून उडी मारणे मायलेकीच्या जीवावर बेतले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना अजनी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मुंबई एण्डकडील भागात दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...
मराठी भाषेचा विषय आला की सर्व जण शासनाकडे बोट दाखवितात. हा शुद्ध नाठाळपणा आहे. शासन विविध मंडळ स्थापून, खर्च करून त्यांच्या स्तरावर मराठीच्या संवर्धनाचे कार्य करीत असते. मात्र मराठी भाषा टिकविणे मराठी बोलणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांची जबाबदारी आहे. आपण ...
ग्रामीण भागातील जनतेला शुध्द आणि चांगले पाणी पिण्यास मिळावे या दृष्टीने या राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने अभूतपूर्व काम करीत चार वर्षात २० हजार पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देऊन कामे सुरू केली आहेत. अपूर्ण आठ हजार योजनांची कामे पूर्ण केली आहेत. नवीन १० ...
शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भ ...
प्रवाशाला दारू पुरविण्यासाठी दारू आणणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक केल्यानंतर शनिवारी तेलंगणा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. त्याच्याजवळ दोन दारूच्या बॉटल्स आढळल्या. प्रवाशाकडून अधिक पैसे ...
अजनीतील गायकवाडनगरात ब्युटी पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले.काजल जुगल कैथेले (वय २२, रा. चंदननगर) आणि अमोल गुणवंत मदामे (वय ४५, रा. स्वावलंबीनगर) अशी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींची न ...
न्यूयॉर्क (यूएसए) येथे पाठविण्यात येणाऱ्या अल्युमिनियम फॉईल्स काढून त्या बॉक्समध्ये ट्रेलरचालकाने रेती माती भरून ती विदेशात पाठविण्याचा प्रयत्न केला. केवळ कंपनीचेच नव्हे तर देशाचे नाव विदेशात खराब करू पाहणारा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलि ...