मेट्रो रेल्वेच्या खापरी ते सीताबर्डी या १२.८७० कि़मी. रिच-१ मार्गावर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार असून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला ...
उत्तम होण्याची कोणती सीमा नसते. शिखरावर पोहचल्यानंतरही तेथे टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. आपण आता श्रेष्ठ झालो आहोत आणि काही शिकण्याची व सुधारण्याची गरज नाही, असा विचार मनात आला तर त्याच क्षणी तुमची प्रगती थांबते आणि पतनाकडे वाट ...
केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निर ...
प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयातर्फे विश्वशांती सरोवर, जामठा येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘भावनिक आरोग्य’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्याला शारीरिक आरो ...
स्वच्छ शहरांच्या यादीत २०१९ या वर्षात नागपूर कोणत्या क्रमांकावर असेल याची उत्सुकता लागली आहे. याची पार्श्वभूमी पुढील सहा दिवसात ठरण्याची शक्यता आहे. स्वच्छता सर्वेक्षण-२०१९ साठी केंद्रीय पथक नागपुरात पोहचले आहे. प्रशासनाला माहिती न देता पथक शहरातील व ...
हजरत बाबा ताजुद्दीन यांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मोठा ताजबाग दर्गा येथे येत असतात. प्रसिद्ध मोठा ताजबाग दर्गा आणि परिसरात शासकीय निधीतून महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) मार्फत सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण क ...
नागपूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सध्या एका तृतीयपंथीमुळे त्रस्त असून हा तृतीयपंथीय मागील अनेक दिवसापासून एका एजन्सीमध्ये नोकरीची शिफारस करण्याची मागणी करीत आहे. ही शिफारस न केल्यामुळे कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करून त्रस्त करीत आहे. त्या ...
माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचा गट आपल्या समर्थकांसह दिल्लीत डेरेदाखल झाला आहे. दोन दिवसात त्यांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेतल्या. हा गट दिल्लीत पोहचल्याने काँग्र ...
सीताबर्डीतील महात्मा गांधी रोड व अभ्यंकर रोड यांना जोडणारा १५ मीटर रुंदीचा बुटीमहाल रोड रद्द करण्याचा नागपूर सुधार प्रन्यासचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. त्यामुळे ग्लोकल मॉलचा मार्ग मोकळा झाला आहे. ...