लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभा नागपूर १९५७; नागपूरकरांनी परत टाकला महिलाशक्तीवर विश्वास - Marathi News | Lok Sabha Nagpur, 1957; Nagpur's backed confidence in women's power | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा नागपूर १९५७; नागपूरकरांनी परत टाकला महिलाशक्तीवर विश्वास

१९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली. ...

Lok Sabha Election 2019; रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना हवी सुरक्षितता - Marathi News | Lok Sabha Election 2019; The safety requires for street people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना हवी सुरक्षितता

आम्ही खूप सामान्य लोक. तसा प्रत्यक्ष आमचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पण रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना सुरक्षितता हवी एवढे मात्र वाटते, असे मत नागपुरातील भाजी विक्रेते रमेश काळमेघ यांनी व्यक्त केले आहे. ...

Lok Sabha Election 2019; काटोलसाठी सेना आग्रही - Marathi News | Lok Sabha Election 2019; Shivsena insists for Katol seat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; काटोलसाठी सेना आग्रही

काटोल विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी शिवसेनेने दंड थोपटले आहे. युतीत ही जागा सेनेच्या वाट्याला येत असल्याने पोटनिवडणुकीत युतीचा उमेदवार सेनेचाच असला पाहिजे, अशी भूमिका या मतदार संघातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. ...

Lok Sabha Election 2019; मतदानासाठी पालकांना विद्यार्थी करणार प्रोत्साहित - Marathi News | Lok Sabha Election 2019; students Encourage parents for voting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; मतदानासाठी पालकांना विद्यार्थी करणार प्रोत्साहित

यावर्षी निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचेही सहकार्य घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येणार आहे. ...

Lok Sabha Election 2019; आमचा जाहीरनामा; शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन व्हावे - Marathi News | Lok Sabha Election 2019; Our Declaration; Planning for the education sector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; आमचा जाहीरनामा; शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन व्हावे

डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. भविष्याची ती गरजच आहे. परंतु डिजिटल इंडियाचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन करण्याची गरज आहे असे मत मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी व्यक्त केले. ...

Lok Sabha Election 2019; पेट्रोल पंपावरील जाहिराती हटवा - Marathi News | Lok Sabha Election 2019; remove ads on petrol pump | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; पेट्रोल पंपावरील जाहिराती हटवा

आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार राजकीय नेत्यांचे फोटो वा पक्षाचा प्रचार होईल अशा जाहिरातीचे बॅनर्स, होर्डिग काढण्याचे आदेश दिले. ...

Lok Sabha Election 2019; लोकसभा निवडणुकीत ‘मनी पॉवर’वर ‘वॉच’ - Marathi News | Lok Sabha Election 2019; 'Watch' on 'Money Power' in Lok Sabha elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; लोकसभा निवडणुकीत ‘मनी पॉवर’वर ‘वॉच’

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘मनी पॉवर’चा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला अशाप्रकारचे आरोप मोठ्या प्रमाणावर झाले. यंदा निवडणूक आयोगाने आर्थिक स्वरूपाच्या आचारसंहिता भंगाचे गुन्हे तसेच ‘मनी पॉवर’वर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ...

अबब! रद्द तिकिटांमधून रेल्वेला १५२ कोटींचा महसूल - Marathi News | Aab! Revenue from Railways to Rs 152 crores for canceled tickets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! रद्द तिकिटांमधून रेल्वेला १५२ कोटींचा महसूल

मध्य रेल्वेची आकडेवारी; तत्काळमधून १४७ कोटी मिळाले ...

नागपुरात वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोन ठार - Marathi News | Two deceased persons, including a woman, were killed in different accidents in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोन ठार

एमआयडीसी आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह दोघांचा करुण अंत झाला. ...