लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा : २० जणांना अटक - Marathi News | In the foothills of the Lottery Center found mataka den in Nagpur, 20 people are arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा : २० जणांना अटक

लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा चालविणाऱ्या आरोपीला तसेच त्याच्याकडे मटक्याची लगवाडी करणाऱ्या १९ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास अटक केली. ...

नागपूर विद्यापीठ : कुलगुरूंविरोधात सदस्य होणार आक्रमक - Marathi News | Nagpur University : senets will be aggressive against the Vice-Chancellor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : कुलगुरूंविरोधात सदस्य होणार आक्रमक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक बुधवारी होणार आहे. कुलगुरूंच्या भूमिकेवरून विद्यापीठ वर्तुळात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सदस्य त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हे आहेत. विधिसभेच्या बैठकीत प्रसारमा ...

महाराज बाग प्राणिसंग्रहालयाला पुन्हा वर्षभराची मुदत - Marathi News | Extension to Maharaj Bagh Zoo for one year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराज बाग प्राणिसंग्रहालयाला पुन्हा वर्षभराची मुदत

विदर्भाची शान असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणने गेल्या वर्षी ३ डिसेंबरला काढून घेतली होती. या आदेशाच्या विरोधात महाराज बाग व्यवस्थानाने प्राधिकरणाकडे अपील केले होते. अखेर के द्रीय प्राधिकरणाने तीन महि ...

अतिरिक्त न्यायमूर्तींना कायम करण्याची शिफारस - Marathi News | Recommendation of additional judges to confirm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिरिक्त न्यायमूर्तींना कायम करण्याची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयातील १४ अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्याची शिफारस केली आहे. त्यात विदर्भातील पाच न्यायमूर्तींचा समावेश आहे. ...

मुक्या भावनांना फुटला कंठ : ‘मूकबधिर’ मुलीने सादर केले ‘जॉनी जॉनी...’ - Marathi News | When 'Johnny Johnny' presented by 'Deaf and dum' child | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुक्या भावनांना फुटला कंठ : ‘मूकबधिर’ मुलीने सादर केले ‘जॉनी जॉनी...’

एकेकाळी मूकबधिर असलेल्या पाच वर्षीय रेणुकाने स्वत:चे नाव सांगत, ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता सादर करताच दिल्लीहून ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ तपासणीसाठी आलेले पथक अवाक् झाले. त्यांनी मेयो रुग्णालयाच्या ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदीसह चमूंचे कौतुक के ...

मेयामध्ये पीजीच्या २० जागा वाढल्या : ७२ जागांवर प्रवेश - Marathi News | PG seats increase in Mayo: Admission for 72 seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयामध्ये पीजीच्या २० जागा वाढल्या : ७२ जागांवर प्रवेश

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ५६ वरून ७२ झाल्या. तब्बल २० जागा वाढविण्यात मेयो प्रशासनाला यश आले आहे. यात सर्वात जास्त औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या (मेडिसीन) सहा जागाचा समावेश आहे ...

आकाशी झेप घे रे पाखरा... - Marathi News | Akashi Zep Ghe Re Pakhara ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाशी झेप घे रे पाखरा...

पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर (गदिमा) आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी या महात्रयींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘त्रैगुण्य एक संस्मरणीय प्रवास’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. गीत, संगीत, कविता, नाट्य आणि नकलांनी सजलेल्या या कार्यक्रमाच ...

नागपुरात बोर्डाच्या परीक्षा प्रक्रियेला ठगबाजांचा छेद : तिघांना अटक - Marathi News | Cheaters holes in board exams process in Nagpur: Three arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बोर्डाच्या परीक्षा प्रक्रियेला ठगबाजांचा छेद : तिघांना अटक

परीक्षा केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे परीक्षार्थी म्हणून बसलेल्या ठगबाजांनी दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेसोबत बोर्डाच्या उत्तरपत्रिकाही बाहेर आणल्या. त्याबदल्यात बनावट उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहून त्या परीक्षा केंद्राधिकाऱ्यांच्या स्वाधीन के ...

महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही : मधुकर भावे - Marathi News | Maharashtra literary did not give justice to Yashwantrao: Madhukar Bhave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही : मधुकर भावे

१९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या ...