निर्दयपणे कोंबून ठेवण्यात आलेल्या कसायाच्या तावडीतील १३ जनावरांची पाचपावलीत पोलिसांनी मुक्तता केली. एवढेच नव्हे तर चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १५०० किलो मांसासह १० लाख १० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. सोमवारी पहाटे पोलिसांनी ह ...
अमली पदार्थातील सर्वात घातक आणि महागडा पदार्थ समजले जाणाऱ्या एमडी (मेफेड्रॉन) पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचे एमडी जप्त करण्यात आले. शनिवारी आणि रविवारी अशा २४ तासात सीताबर्डीत या दोन वेगवेगळ्या का ...
हंसापुरी येथील एका इमारतीत सुरू असलेल्या कोट बनविणाºया कारखान्यात ११.२ लाख रुपयाची वीज चोरी पकडण्यात आली. शहरातील वीज वितरण कंपनी फ्रेन्चाईजी एसएनडीएलने ग्राहकावर वीज चोरीचे ११.२ लाख रुपयाचे एसेसमेंट आणि १.५ लाख रुपयाचे कम्पाऊंडिंग शुल्क ठोठावले आहे. ...
अगोदरच्या पिढ्यांना घडविणारे व त्यांच्यावर संस्कार करणारे ‘श्यामची आई’ असो किंवा हसविता हसविता मनातील हळव्या कोपऱ्याला स्पर्श करणारे ‘व्यक्ती आणि वल्ली’ असो. ‘मृत्युंजय’मधील दानवीर कर्णाची अगतिकता असो, महात्मा गांधींचा सत्याचा ठेवा. या पुस्तकांनी केव ...
सोमवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात ५.३० वाजताच्या सुमारास एका वाहनाजवळ स्फोट झाल्याचा आवाज आला. या आवाजामुळे वाहनात बसलेल्या महिला जोरात ओरडल्या. सर्वांनी या वाहनाकडे धाव घेतली. अखेर वाहनाचा टायर फुटल्याचे लक्षात येताच, सर्व ...
मोकाट श्वानांमुळे शहरातील नागरिक दहशतीत आहेत. श्वानांवर नियंत्रणाची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असूनही गेल्या पाच वर्षात १२४३० श्वानांवर नसबंदी करण्यात आली. वास्तविक शहरात मोकाट श्वानांची संख्या ९० हजारांच्या आसपास आहे. परंतु उशिरा का होईना महापालि ...
वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या रोडावण्याची शक्यता वर्तविली जात असताना, रुग्णांची संख्या ३२८ तर बळीची संख्या २३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे उष्माघातानेही डोके वर काढले आहे. आतापर्यंत ५० रुग्णांची नोंद झाली आहे. ...
ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये नऊ पिंजऱ्यात शेकडो पक्षी कोंबून पार्सल बोगीतून क्रूरपणे त्यांची वाहतूक करण्यात येत होती. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेऊन नागपुरातील पशुप्रेमींना कळविले. त्यामुळे नागपुरात या गाडीतील पक ...
स्थायी समितीने महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचा महसूल जमा झाला. अर्थसंकल्पात गृहित धरण्यात आलेला महसूल व प्राप्त उत्पन्न यात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे क ...
शाळकरी मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून तिला एका भामट्याने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ दाखवतानाच आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद चाळेसुद्धा केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान ही घटना घडली. ...