शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) धोबीघाटच्या परिसरातील कचऱ्याला कुणीतरी लावलेली आग दुपारी १२.३० वाजता अचानक भडकल्याने खळबळ उडाली. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी तातडीने सतर्कता बाळगत आग पसरण्यास रोखले. विशेष म्हणजे, आ ...
रेती तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्याच्या पवित्र्यात असलेले महसूल विभागातील नायब तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर रेती माफियाने कार घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. वाठोडा रिंग रोडवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. प्रसंगावधान राखल् ...
उद्योगांतील रासायनिक पाणी व नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळत असल्यामुळे गेल्या काही दिवसांत येथील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तलावातील शेकडो माशांचा रोज मृत्यू होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या घटनेची गंभीर दख ...
महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात ती ...
साध्वी प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या मुख्य आरोपी आहेत. न्यायालयाने आरोग्याच्या कारणाने साध्वीला जमानत दिली आहे. त्यांच्यावर देशद्रोह आणि आंतकवादासारखे गंभीर आरोप आहेत. त्यानंतरही साध्वी प्रज्ञा यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिल ...
ऑनलाईन व्यवहाराप्रती वीज ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ५४ लाख १३ हजार ऑनलाईन ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान पहिल्याच टप्प्यात पार पडले. आता मतमोजणीची तयारी सुरू आहे. त्याला आणखीन महिनाभर वेळ असल्याने निवडणूक विभाग व अधिकारी थोडे निश्चिंत आहे. परंतु जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना ...