भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाररसभांची फिप्टी मारली आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर लोकसभेची निवडणूक आटोपल्यानंतर गडकरी आता देशभरातील प्रचारासाठी अधिक सक्रिय झाले आहेत. ...
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी दक्षता समितीच्या कामाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार आढावा घ्यावा, असे मत विधी व न्याय, गृह विभाग व समाजकल्याण विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. विभागीय दक्षता व नियंत्रण समि ...
विचार किंवा संकल्प उच्च दर्जाचा असेल आणि त्यानुसार प्रयत्न असतील तर आपणच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास उत्तम तऱ्हेने करू शकतो आणि आपले वेगळेपण जगाला सांगू शकतो. हे असे वेगळेपण जपणाऱ्या व्यक्तीमध्ये योगमहर्षी विठ्ठलराव जीभकाटे यांचा उल्लेख करावा लागेल ...
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमसीआय’च्या नव्या निकषानुसार शिक्षकांचा अनुभव, युनिटची संख्या व खाटेनुसार नागपूर मेडिकलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्य ...
रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील मतदार सुरक्षा केंद्रातून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परंतु ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य आधीच नागप ...
फूड मार्केटमधील मोठे नाव असलेल्या हल्दीराम फूड प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावाचा गैरवापर करीत एका आरोपीने ग्राहकांची फसवणूक केली. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर कळमना पोलिसांनी ९९०३५६ ४५८८ क्रमांकाच्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे. ...
आर्किटेक्ट किंवा गृहशिल्पी यांच्यामध्ये एक कलात्मक दृष्टिकोन असतो. त्या दृष्टिकोनाला केवळ शास्त्रीयतेची जोड असते. मात्र मोठमोठ्या इमारतींचे डिझाईन तयार करताना ही कलात्मकता महत्त्वाची ठरते. त्यामुळेच निर्माण होणाऱ्या वास्तुला सौंदर्यबोध येतो. गृहशिल्प ...