स्वत:ला सीआयडी ऑफिसर म्हणवून घेणाऱ्या भामट्याने तरुणीला लग्नाचे तसेच तिच्या भावाला आणि मित्राला नोकरीचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून १० लाख रुपये उकळले. ...
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ व परिसराचा जागतिक दर्जाचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधातील विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. ...
पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून काहींनी दुचाकीने जात असलेल्या तरुणावर आकस्मिक हल्ला चढविला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची भरदिवसा निर्घृण हत्या केली. ...
नराधमाने सासरी जाऊन साळीच्या एक महिन्याच्या बाळाच्या पोटावर चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. ही हृदयद्रावक घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बखारी येथे घडली. ...
मागील काही निवडणुकांत विदर्भवाद्यांच्या पदरी निराशाच आल्याचे आकडेवारीतून दिसून येते. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी विदर्भवादी एकत्रित आले आहेत. आता विदर्भवादी मोठ्या पक्षांना घाम फोडतात की प्रचारासाठी कार्यकर्ते जमविताना त्यांनाच घाम फुटत ...