लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
टीडीएस कापला पण रिफंड नाही; पोस्टाच्या हिशेबात गडबड - Marathi News | TDS deducted but no refund; Post account mismatch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीडीएस कापला पण रिफंड नाही; पोस्टाच्या हिशेबात गडबड

शासनाच्या अल्पबचत योजनांसाठी पोस्ट विभागाच्या माध्यामातून काम करणाऱ्या नागपुरातील काही अभिकर्त्यांचा हिशेब योग्यरीत्या जुळत नाही. त्यांचा टीडीएस कापण्यात आला, पण त्यांना रिफंड मिळालेला नाही. ...

नवरात्रीसाठी मय्यर रेल्वेस्थानकावर विशेष थांबा - Marathi News | Special stop at the Mayer Railway Station for Navratri | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीसाठी मय्यर रेल्वेस्थानकावर विशेष थांबा

नवरात्रात मध्य प्रदेशातील मय्यर येथे मोठी यात्रा भरते. नागपूरसह विदर्भातून हजारो भाविक मय्यरला दर्शनासाठी जातात. त्यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या १० रेल्वेगाड्यांना रेल्वे प्रशासनाने मय्यर रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर पाच वर्षांत १८ हजार ५५३ कोटी खर्च - Marathi News | Irrigation projects in Vidarbha cost Rs 18 thousand crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर पाच वर्षांत १८ हजार ५५३ कोटी खर्च

विदर्भातील सिंचन प्रकल्पांना मागील पाच वर्षात २० हजार ९१.०१ कोटी रुपये निधी मिळाला. त्यापैकी १८ हजार ५५३.८०७ कोटी रुपये निधी विविध कामांसाठी खर्च करण्यात आला. ...

Vidhan Sabha 2019: विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Challenges before Vasanav to win Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha 2019: विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान

काँग्रेसचे विदर्भ प्रभारी; गटबाजीची चिन्हे ...

मुंबईच्या आयटी इंजिनिअरचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Mumbai IT Engineer has died by drowning in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईच्या आयटी इंजिनिअरचा तलावात बुडून मृत्यू

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; अंबाझरी हद्दीत घडली घटना ...

Vidhan Sabha 2019 : आकड्यांचा घोळ...जुळून येईल का मेळ? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Elelction number Game & political Alliance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha 2019 : आकड्यांचा घोळ...जुळून येईल का मेळ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - आचारसंहिता लागली...आता उमेदवारी घोषित होईल. भाजप-सेनेत अन् काँग्रेस-राष्ट्रवादीत युती-आघाडीचे घोडे अडलेले असेल. इकडे हे सुरू असेल अन् ...

Vidhan Sabha 2019 : इलेक्सन डिक्लेर झालं बावा एकदाचं... - Marathi News | maharashtra vidhan sabha 2019 Maharashtra Election Dates Announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha 2019 : इलेक्सन डिक्लेर झालं बावा एकदाचं...

इलेक्सन डिक्लेर झालं बावा एकदाचं... ...

Vidhan Sabha 2019: विदर्भात शिवसेनेच्या बाणाला भाजपची ताण, विरोधी आघाडीत पुन्हा मानापमान, वंचितला हवाय सन्मान - Marathi News | BJP stresses Shiv Sena's arrow in Vidarbha, re-honors in opposition front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: विदर्भात शिवसेनेच्या बाणाला भाजपची ताण, विरोधी आघाडीत पुन्हा मानापमान, वंचितला हवाय सन्मान

विदर्भात रंगणार थेट सामना; ७५ टक्क्यांवर जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती ...

प्रस्तावित वीज प्रकल्पामुळे नुकसान - Marathi News | Loss due to the proposed power plant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रस्तावित वीज प्रकल्पामुळे नुकसान

आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा औष्णिक प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. ...