प्राप्तिकर विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात नागपूर झोनमधून २९ कोटी ३९ लाख ५० हजार ५२४ रुपयाचा प्राप्तिकर सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. ...
बुधवारी १२५० क्विंटल संत्र्यांची आवक झाली. गुणवत्तेनुसार ८ ते ३३ हजार रुपये टन भावाने संत्र्यांची विक्री झाली. नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचा संत्रा कळमना मार्केटमध्ये येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ...
फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीतून विषारी वायू व धातूंच्या उत्सर्जनामुळे शहरात श्वसनाच्या आजारात झपाट्याने वाढ झाली आहे. दमाच्या रुग्णांची संख्या २० टक्क्यांनी वाढली असून श्वसनाच्या आजारांसह त्वचा व डोळ्यांच्या आजारात वाढ झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी नमूद ...
महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोअर या रिच-४ च्या ८.३० कि.मी.चे कार्य वेगात सुरू असून रुळ टाकण्यात येत आहेत. व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. ...
शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सुट्यांची झिंंग अजूनही उतरलेली नाही. शनिवारपासून बंद असलेली शासकीय कार्यालये बुधवारी उघडली. मात्र कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी आढळून आली. ...
नंदनवन येथील सेवानिवृत्त महापालिका कर्मचारी प्रदीप नीळकंठ खोडे यांनी बिल्डर विजय डांगरे यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. ...
संपूर्ण विदर्भात कापूस, सोयाबीन व धान पिकांची अतिवृष्टीमुळे प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. ...