महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी काही अतिउत्साही महाभागांनी महापालिका मुख्यालयाच्या दाराजवळ मुंढे यांचा शुभेच्छा फलक लावला. मात्र, तुकाराम मुंढे यांनी हा फलक पाहिल्यानंतर तात्काळ काढण्यास लावला. ...
लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या आरोपींनी १८ लाखाचा दरोडा टाकला. पोलिसांनी फरार आरोपी सुमन खंडेश्वर यालाही अटक केली आहे. ...
फीच्या संदर्भातील पालकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या सत्रातील फी जमा करण्यासंदर्भात तसेच नवीन सत्रात शाळांची फी दरवाढ केली आहे. कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अशात शाळांनी गेल्या सत्रातील उर्वरित फी जमा करण्याबाबत पालकांना ...
राज्य शासनाच्या वित्त विभागाने सर्वच विभागांना अखर्चित निधी सरकारच्या कोषागारात जमा करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७७ कोटी रुपयांचा निधी ठेव स्वरुपात जमा केला होता. पण ही बँक अवसायनात निघाली. त्यामुळे निधीही ...
कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. अनेकांचे आर्थिक मिळकतीचे स्रोतच बंद झाले आहेत. अशास्थितीत वीज बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनाने राज्यातील वीज ग्राहकांचे २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी आम आदमी ...
तापमानात मोठी घट आली असली तरी कोरोनाच्या प्रादुुुुर्भावात वाढ झाली आहे. रविवारी ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बांगलादेश व नाईक तलाव येथल सहा, मोमिनपुरा येथील पाच, टिमकी येथील तीन तर इतर वसाहतीतील ११ रुग्ण आहेत. याशिवाय पाच रुग्ण नागपूर बाहेरील आहेत. आज ...
प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असल्याने आणि वकिलांवर आर्थिक संकट ओढवले असल्यामुळे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने (डीबीए) जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजात वाढ करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे ...
कोविड-१९वरील उपचारात अन्य औषधांना यश मिळत नसताना काही होमिओपॅथी औषधी प्रभाव ठरत असल्याचे समोर आले आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर होमिओपॅथी औषधांचा प्रयोग करण्यासाठी आयुष मंत्रालयाने परवानगी दिली आहे. नागपुरात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून उपचार ...
नवीन शैक्षणिक सत्रात खासगी संस्थांकडून पालकांना पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे पालकांची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशात संस्थांनी पालकांना साहित्य खरेदीसाठी सक् ...