१४ लाख रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीत संबंध नसताना एका पोलीस निरीक्षकाने स्वारस्य दाखवले. रक्कम परत मागू नये म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची पीडित तरुणाने गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असून प्रक ...
सत्ता स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि सभागृह मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी वनामतीच्या सभागृहात घेण्याचा निर्णय झाल्याची ...
कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिजोऱ्या रिकाम्या करीत आहे. त्यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष नागपूर जिल्ह्यात सर्व नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये सांकेतिक आंदोलन करणार आहोत. कार्यकर्ते कटोर ...
बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका तरुण बेरोजगार अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. सिद्धांत संजय कडू (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. तो नरेंद्र नगरातील अर्चित पॅलेस जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...
पाण्याच्या व अन्नाच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरल्याची अनेक उदाहरणे आहेत. वाघ मानवी वस्तीत शिरून माणसे, बालके व पाळीव प्राण्यांची शिकार करण्याच्याही घटना समोर येतात. ...
पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यानंतर आरोपी शरद तो मी नव्हेच ची भूमिका वठवू लागला. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी कोवे यांच्या मालकीची स्पोर्ट बाईक जप्त केली. ...
मुंबई व पुण्याच्या व्यतिरिक्त देशाच्या इतर राज्यात ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता फारच कमी लोक बाहेर प्रवेश घेतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नागपूर व अमरावती विभागातील महाविद्यालयांचाच पर्याय असेल. ...
भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) ने ‘कोवाक्सिन’ नावाच्या लसीला मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. यासाठी देशात १२ सेंटरची निवड केली आहे. यात नागपूरचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची निवड केली आहे. ...
एनएसएससीडीसीएलचे सीईओ पद आपण सरकारच्या आदेशानुसार स्वीकारल्याचे आयक्त मुंढे यांनी सांगितल्यानंतर महापौर जोशी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंडळाची बैठक येत्या १० जुलै असून विषयपत्रिकेत मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण् ...