सरकारकडून टाळेबंदी शिथिल झाल्याने आणि मुर्तीकारांना सवलत दिल्याने चार फुटापर्यंतच्या मूर्तींना आकार दिला जात आहे. मात्र, उत्सवालाच परवानगी मिळाली नाही तर परिश्रमावर पाणी फेरले जाईल, अशी भितीही मुर्तीकारांमध्ये आहे. ...
कोणताही परिसर किंवा भूभाग हा त्या ठिकाणी वाढणाऱ्या, जगणाºया पशुपक्षी, वनस्पती अशा सर्व जैवविविधतेसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणतेही विकासाचे प्रकल्प किंवा उद्योग उभारताना त्या पर्यावरणाचा व तेथील जैवविविधतेचा विचार होणे आवश्यक आहे. ...
शहर भाजपने वीज बिल दरवाढीविरोधात शनिवारी बूथनिहाय आंदोलन केले. आंदोलनातून वीज बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून चार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. ...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) पुढाकार घेऊन ‘बायोफायर फिल्मअरे’ हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सारीचा गंभीर रुग्णाचा कारणांचा शोध घेऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न होणार आहे. ...
कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (डीव्हीईटी) कार्यालय नागपूर यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला. ...
१४ लाख रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीत संबंध नसताना एका पोलीस निरीक्षकाने स्वारस्य दाखवले. रक्कम परत मागू नये म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची पीडित तरुणाने गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असून प्रक ...