लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोबाइलवर गेम खेळताना आईने हटकल्याने मुलाची आत्महत्या - Marathi News | Child commits suicide after mother asked while playing games on mobile | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाइलवर गेम खेळताना आईने हटकल्याने मुलाची आत्महत्या

शाळा बंद असल्याने प्रिन्स सतत मोबाईलवर गेम खेळत राहायचा. त्यामुळे आई रागवत असे. ...

नागपुरात ऑड-इव्हनचे संकट कायम, केवळ वेळ वाढविली - Marathi News | The Odd-Even crisis in Nagpur persisted, only extended the time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑड-इव्हनचे संकट कायम, केवळ वेळ वाढविली

राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवार, ९ जुलैपासून सर्व बाजारपेठांमधील प्रतिष्ठाने ऑड-इव्हन पद्धतीनेच सुरू राहणार असून, केवळ सकाळी ९ ते ५ पर्यंत असलेल्या वेळात बदल करून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील. ...

नागपूर विद्यापीठ : परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागणार - Marathi News | Nagpur University: The number of examination centers will have to be increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागणार

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे. ...

नागपुरात ७० टक्के हॉटेल बंदच - Marathi News | 70% hotels closed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ७० टक्के हॉटेल बंदच

३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार बुधवार, ८ जुलैला हॉटेल सुरू झाले, पण पहिल्याच दिवशी नागपुरातील ७० टक्के हॉटेल बंद होते आणि मोजक्याच हॉटेलचे दार उघडले. ...

कोरोनाबाधितांमुळे कंपनी एक महिना बंद कशासाठी ? - Marathi News | Why is the company closed for a month due to coronary heart disease? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाबाधितांमुळे कंपनी एक महिना बंद कशासाठी ?

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास कंपनी दोन वा तीन दिवस बंद ठेवून पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. पण तसे होताना दिसत नाही. कंपनी पूर्णपणे बंद करणार नाही, अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन केली होती. त् ...

शेतकऱ्याला सात हजार रुपये भरपाई द्या - Marathi News | Pay seven thousand rupees to the farmer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्याला सात हजार रुपये भरपाई द्या

बिघडलेला मोटर पंप बदलवून देण्यास विलंब केल्यामुळे तक्रारकर्त्या शेतकऱ्याला शारीरिक मानसिक त्रासाकरिता ५ हजार व तक्रार खर्चाकरिता २ हजार अशी एकूण ७ हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम पॉलिमर्स ...

कोविडच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांकडून पेट्रोलिंग बंद करण्याची मागणी - Marathi News | Demand for cessation of patrolling by Naxals against the backdrop of Kovid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविडच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांकडून पेट्रोलिंग बंद करण्याची मागणी

नक्षली संघटनांकडून जारी झालेल्या या पत्रात, या भागात राहणाऱ्या आदिवासींना अर्धसैनिक बल आणि पोलीसांमध्ये पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाची भिती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे, या जवानांना पेट्रोलिंगवर न पाठवता बॅरेकमध्येच ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स् ...

अमरावती जिल्ह्याचे सालबर्डीच्या अतिप्राचीन ‘रॉक पेंटिंग’चे रहस्य अंधारातच - Marathi News | The secret of Salbardi's ancient 'rock painting' is still in the dark | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावती जिल्ह्याचे सालबर्डीच्या अतिप्राचीन ‘रॉक पेंटिंग’चे रहस्य अंधारातच

महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात असलेले सालबर्डी हे स्थळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची दोन हजाराकडे वाटचाल - Marathi News | Two thousand positive patients in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची दोन हजाराकडे वाटचाल

रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीचा अहवाल १५ मिनिटात येत असल्याने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होत आहे. परिणामी, संख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपुरात रुग्णसंख्येची दोन हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. ...