लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
परिचारिकांच्या संपाचा सहावा दिवस; रुग्णसेवा आता नर्सिंग विद्यार्थ्यांच्या हाती - Marathi News | The sixth day of the nurses' strike; nursing students is taking care of the patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिचारिकांच्या संपाचा सहावा दिवस; रुग्णसेवा आता नर्सिंग विद्यार्थ्यांच्या हाती

परिचारिकांचे ‘ आऊट सोर्सिंग ’ करू नका, त्यांची कायमस्वरूपी भरती करा, केंद्राप्रमाणे समान वेतन द्या, या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने २३ मे पासून आंदोलन सुरू आहे. ...

चुकीच्या परंपरांना चिकटून राहणे योग्य नव्हे; आध्यात्मिक गुरू कमलेश पटेल (दाजी) यांचे मत - Marathi News | It is not right to cling to wrong traditions - Opinion of spiritual guru Kamlesh Patel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुकीच्या परंपरांना चिकटून राहणे योग्य नव्हे; आध्यात्मिक गुरू कमलेश पटेल (दाजी) यांचे मत

दी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट - श्री रामचंद्र मिशन, सहज मार्गचे आध्यात्मिक गुरू डॉ. कमलेश पटेल (दाजी) यांनी ही भावना व्यक्त केली. ...

रेल्वेतून पडलेल्या महिलेला पाच महिन्यांनी आठवला पत्ता; राजस्थानवरून नातेवाईक आले घ्यायला - Marathi News | The woman who fell from the train remembered the address five months later | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून पडलेल्या महिलेला पाच महिन्यांनी आठवला पत्ता; राजस्थानवरून नातेवाईक आले घ्यायला

बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर रेल्वे स्टेशनवर ९ जानेवारी २०२२ रोजी ४८ वर्षीय अनोळखी महिला रेल्वेतून पडली. ...

खूबगाव येथील बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे अकाली निधन; गुजरातमध्ये होते कार्यरत  - Marathi News | BSF jawan Shashikant Raut of Khubgaon passes away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खूबगाव येथील बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे अकाली निधन; गुजरातमध्ये होते कार्यरत 

राऊत यांचे पार्थिव अहमदाबादवरून विमानाने नागपूर येथे रात्री आणण्यात आले... ...

विकृत व्यक्तीकडून सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य - Marathi News | Unnatural acts by a perverted person with six young children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकृत व्यक्तीकडून सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य

Nagpur News सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजबाग परिसराला लागून असलेल्या एका पडक्या घरात एका विकृत मानसिकतेच्या आरोपीने सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

 मृत्यूच्या जबड्यात जाऊ पाहणाऱ्या महिलेला अलगद फलाटावर ओढले - Marathi News | The woman, who was about to die, was dragged on a flat platform | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मृत्यूच्या जबड्यात जाऊ पाहणाऱ्या महिलेला अलगद फलाटावर ओढले

Nagpur News धावत्या रेल्वेत चढणाऱ्या महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडणार तोच तिला सावरून धरत जीवदान दिल्याची थरारक घटना नागपूर रेल्वेस्थानकावर मंगळवारी घडली. ...

अमरावती, नागपूर महापालिकेत महिला आरक्षणाने बिघडले दिग्गजांचे गणित - Marathi News | women's reservation spoiled maths of Amravati, Nagpur Municipal Corporation election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावती, नागपूर महापालिकेत महिला आरक्षणाने बिघडले दिग्गजांचे गणित

Nagpur News तीनसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या नागपूर, अमरावती, अकोला महापालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. या सोडतीमुळे अनेक दिग्गजांसमोर प्रभाग बदलून निवडून येण्याचे आव्हान असणार आहे. ...

सरकारने माझ्या मुलींची काळजी घ्यावी... ; लाभार्थी परिसंवादात नागपूरच्या महिलेची मुख्यमंत्र्यांना मागणी - Marathi News | The government should take care of my daughters ...; Nagpur woman demands CM in beneficiary seminar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारने माझ्या मुलींची काळजी घ्यावी... ; लाभार्थी परिसंवादात नागपूरच्या महिलेची मुख्यमंत्र्यांना मागणी

Nagpur News सरकारने माझ्या दोन मुलींची काळजी घ्यावी, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील लाभार्थीने मुख्यमंत्र्यांना केली. आपल्या मुलीच्या शिक्षणाची आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ...

तब्बल पाच महिन्यांनंतर ‘तिला’ आठवला स्वत:च्या घराचा पत्ता - Marathi News | Five months later, she remembered her home address | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तब्बल पाच महिन्यांनंतर ‘तिला’ आठवला स्वत:च्या घराचा पत्ता

Nagpur News पोलिसांना आढळलेल्या व स्मृतीभ्रंश झालेल्या महिलेला पाच महिन्यांनंतर आपल्या घराचा पत्ता आठवल्याने तिची व तिच्या कुटुंबियांची भेट होऊ शकली. ...