लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावधान! तलावात पोहता? होऊ शकतो परजीवीचा धोका! - Marathi News | Be careful! Swimming in the pool? May be a threat to parasites! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान! तलावात पोहता? होऊ शकतो परजीवीचा धोका!

Nagpur News पाण्यातील परजीवीमुळे तीन महिन्यांत ‘राइनोस्पोरिडिओसिस’चे चार रुग्ण आढळून आले आहेत. यातील एका रुग्णाला नाकात तर उर्वरित तीन रुग्णांच्या डोळ्यात ‘स्ट्रॉबेरी’सारखे मांस वाढले होते. ...

जागतिक ब्रेन ट्यमूर दिन; पुरुषांपेक्षा महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक शक्यता - Marathi News | World Brain Tumor Day; 16% more likely in women than men | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक ब्रेन ट्यमूर दिन; पुरुषांपेक्षा महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक शक्यता

Nagpur News प्राथमिक ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक असते. महिलांनी अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. ...

सर्वधर्मीयांमधील कुरितींच्या निर्दालनासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा - Marathi News | The same civil law is important for the liberation of all religions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वधर्मीयांमधील कुरितींच्या निर्दालनासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा

Nagpur News स्त्री-पुरुषांना जगण्याचा समान अधिकार देणारा कायदा म्हणजे समान नागरी कायदा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील वकील व ‘दिल्ली रिओट्स २०२० - दी फॅक्ट’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ॲड. मोनिका अरोरा यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...

नागपुरातील विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोनाची टेस्ट - Marathi News | Corona will also be tested at Nagpur Airport, Railway Station, Market, Malls, Vegetable Market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोनाची टेस्ट

Nagpur News विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स व भाजी बाजारातही कोरोनाची टेस्ट करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. ...

सावधान! नागपुरात तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोनाचे २५ रुग्ण - Marathi News | Be careful! In Nagpur, for the first time in three months, 25 corona patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान! नागपुरात तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोनाचे २५ रुग्ण

Nagpur News गेल्या २४ तासामध्ये नागपूर जिल्ह्यात २५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रशासन ‘अलर्ट’वर आले आहे. ...

३१ मेपर्यंत नोंदणी केलेलेच करू शकतील मतदान; जुलै-ऑक्टोबरमध्ये मनपा निवडणुकीचे संकेत - Marathi News | Only those who have registered till May 31 will vote in the Municipal elections; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३१ मेपर्यंत नोंदणी केलेलेच करू शकतील मतदान; जुलै-ऑक्टोबरमध्ये मनपा निवडणुकीचे संकेत

निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे दिलेले निर्देश विचारात घेता ३१ मे २०२२ पूर्वी मतदार यादीत नाव असलेल्यांनाच या निवडणुकीत मतदान करता येईल. जुलै-ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका होण्याचे संकेत आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी मास्क बंधनकारक होणार; नागपुरातील शाळांनी घेतला निर्णय - Marathi News | Masks will be mandatory for students; The decision was taken by the schools in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांसाठी मास्क बंधनकारक होणार; नागपुरातील शाळांनी घेतला निर्णय

Nagpur News नागपुरातील बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांसाठी मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याची नागपुरातून पुलवामाला रवानगी  - Marathi News | Jaish-e-Mohammed terrorists leave Nagpur for Pulwama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याची नागपुरातून पुलवामाला रवानगी 

Nagpur News जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा जम्मू-काश्मिरातील हस्तक रईस अहमद शेख असदउल्ला शेख याला नागपूर कारागृहातून पुलवामा(जम्मू-काश्मीर)ला हलविण्यात आले आहे. ...

अन्ननलिकेत कृत्रिम दात अडकल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after artificial teeth get stuck in esophagus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्ननलिकेत कृत्रिम दात अडकल्याने महिलेचा मृत्यू

Nagpur News कृत्रिम दात गिळल्याने नागपुरातील ६५ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. तर, मुंबई येथील एका वृद्धाने कवळी गिळल्याने अन्ननलिका कापून कवळी बाहेर काढावी लागली. ...