राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात फटकारले, तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची शिफारस का केली जाऊ नये, अशी विचारणा केली व यावर २१ जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले. ...
मुंबई, पुण्यासह अन्य चार मोठ्या स्पीड पोस्ट कार्यालयांना मागे टाकत नागपूरच्या नॅशनल सॉर्टिंग हबने प्रक्रिया, वितरण आणि संकलनात सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. ...
माहितीचा कायदा ठराविक मर्यादेत न राहता व्यापक जनहिताच्या दृष्टीने सर्वांनीच या कायद्याचा वापर करावा, असे आवाहन नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले. ...
दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला आहे. ...
Nagpur News नागपूर, भंडारा व बुलडाणा या जिल्ह्याचे चित्र पाहता अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकत्र येत रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. ...
Nagpur News पृथ्वीवर असलेले पहिले जीवाष्म आणि अतिप्राचीन खडकांच्या चंद्रपूर, यवतमाळ भागात आढळणाऱ्या पुराव्यातून काही काेटी वर्षापूर्वी विदर्भ समुद्राच्या पाण्याखाली हाेता, हे सिद्ध हाेते. ...