लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल; ल्युकेमियाची शक्यता - Marathi News | Dr. Prakash Amte hospitalized; Possibility of leukemia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल; ल्युकेमियाची शक्यता

Nagpur News ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ८ जून रोजी पुणे येथे रुग्णालयात दाखल केले असून, त्यांना ल्युकेमियाचा त्रास असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ...

बँकेची फसवणूक करणारा गुलाम पोहोचला तुरुंगात - Marathi News | Bank fraudulent slave reaches jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकेची फसवणूक करणारा गुलाम पोहोचला तुरुंगात

Nagpur News फसवणूक आणि वसुलीच्या प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी गुलाम अशरफी आणि त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. ...

विधान परिषदेत मदतीसाठी शिवसेनेशी चर्चा करणार - Marathi News | Will discuss with Shiv Sena for help in Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान परिषदेत मदतीसाठी शिवसेनेशी चर्चा करणार

Nagpur News विधान परिषद निवडणुकीत सर्व अपक्ष महाविकास आघाडीसोबत राहतील, असा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. ...

तू हैं मेरी किरण’च्या नादात ‘तो’ पोहोचला कारागृहात - Marathi News | Court sentenced 3 years imprisonment accusing outrage modesty case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तू हैं मेरी किरण’च्या नादात ‘तो’ पोहोचला कारागृहात

Nagpur News ‘तू हैं मेरी किरण’चा नाद करणे आरोपी तरुणाच्या अंगलट आले. त्याला आता कारागृहाची हवा खावी लागणार आहे. विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी तरुणाला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. ...

१० दिवसात इम्पेरिकल डेटा गोळा करून न्यायालयात सादर करू - Marathi News | We will collect imperial data and present it in court within 10 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० दिवसात इम्पेरिकल डेटा गोळा करून न्यायालयात सादर करू

Nagpur News पुढील १० दिवसांत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर हा डाटा न्यायालयात सादर केला जाईल, अशी माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...

कारागृहांमध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र बराक का नाही? सरकारला मागितले उत्तर - Marathi News | Why aren't there separate barracks for third parties in prisons? The government asked for an answer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहांमध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र बराक का नाही? सरकारला मागितले उत्तर

Nagpur News तृतीयपंथी कैद्यांसाठी प्रत्येक कारागृहात स्वतंत्र बराक तयार करणे यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली. ...

सोनिया, राहुल गांधींना हात लावाल तर विदर्भ पेटवू, काँग्रेस नेत्यांचा इशारा - Marathi News | nagpur congress agitation in front of ED office, minister nitin raut, vijay wadettiwar Police Custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोनिया, राहुल गांधींना हात लावाल तर विदर्भ पेटवू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

nagpur congress agitation : जेव्हा भाजप घाबरते तेव्हा ईडीला समोर करते, असा आरोप करीत ईडीने सर्वप्रथम भाजप नेते व मंत्र्यांची संपत्ती तपासावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. ...

सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात - Marathi News | An elderly woman passenger got stuck in the toilet at the bus stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात

ती बाहेर येण्यापूर्वीच चाैकशी न करता सुरक्षारक्षकाने त्या स्वच्छतागृहाचे चॅनल गेट बंद करून कुलूप लावले. त्यामुळे ती महिला आत अडकली. ...

कोरोनाने पालक हिरावले, काका-ककूंनीही पैशासाठी छळले; कंटाळून भाऊ-बहिणीने घरच सोडले - Marathi News | children escaped from home amid torture of uncle and aunt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाने पालक हिरावले, काका-ककूंनीही पैशासाठी छळले; कंटाळून भाऊ-बहिणीने घरच सोडले

काेराेनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता. ...