लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भटक्या-विमुक्त जमाती संघटनेचे आज नागपुरात ५० वे अधिवेशन; शरद पवार उपस्थित राहणार - Marathi News | 50th Convention of Nomadic Tribes Association in Nagpur today; Sharad Pawar will attend the event | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भटक्या-विमुक्त जमाती संघटनेचे आज नागपुरात ५० वे अधिवेशन; शरद पवार उपस्थित राहणार

शरद पवारांना ‘जाणता राजा’ किताब देणार ...

‘वंदे भारत’ रेल्वेगाडीची देखभाल-दुरुस्ती गोंदियात; काेचिंग डेपोसाठी ५० कोटींचा खर्च  - Marathi News | Vande Bharat Railway will be maintained and repaired at Gondia and Bilaspur and a separate depot will be created for this | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘वंदे भारत’ रेल्वेगाडीची देखभाल-दुरुस्ती गोंदियात; काेचिंग डेपोसाठी ५० कोटींचा खर्च 

पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित होणार डेपो ...

एमएसएमई औद्योगिक गुंतवणुकीत विदर्भाची बोळवण; अमरावती विभाग राज्यात तळाला - Marathi News | Only 11 percent MSME industrial investment in Vidarbha; Amravati division lags behind in the state in terms of investment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमएसएमई औद्योगिक गुंतवणुकीत विदर्भाची बोळवण; अमरावती विभाग राज्यात तळाला

ग्रामीण भागात औद्योगिक गुंतवणुकीचा व शेतीशिवाय अन्य रोजगाराचा अभाव हे विदर्भातील गरिबीचे महत्त्वाचे कारण असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. ...

वर्ण, जात या संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत - Marathi News | The concepts of varna and caste must be broken; RSS chief Mohan Bhagwat's opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ण, जात या संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

संतुलित व्यवहार शिकविण्यासाठीचे कर्तव्य म्हणजेच धर्म होय - भागवत ...

शरद पवार आज नागपुरात - Marathi News | Sharad Pawar in Nagpur today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार आज नागपुरात

Nagpur News राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ...

लाचखोरीच्या ३२ टक्के प्रकरणांत दोषारोपपत्रांची प्रतीक्षा; शिक्षेचे प्रमाण कसे वाढणार ? - Marathi News | Awaiting indictments in 32 percent of bribery cases; How will the amount of punishment increase? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखोरीच्या ३२ टक्के प्रकरणांत दोषारोपपत्रांची प्रतीक्षा; शिक्षेचे प्रमाण कसे वाढणार ?

Nagpur News ५७ महिन्यांतील ३२ टक्के प्रकरणांमध्ये अद्यापही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे २०२२ मधील एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. ...

सीबीआयकडून वेकोलिच्या लाचखोर अभियंत्याला अटक - Marathi News | WCL engineer arrested by CBI for taking bribe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीआयकडून वेकोलिच्या लाचखोर अभियंत्याला अटक

Nagpur News वेकोलिच्या (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड) लाचखोर अभियंत्याला ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...

डॉ. माशेलकर यांना नागार्जुन तर नांबिनारायणन यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार जाहीर - Marathi News | Dr. Acharya Bhardwaj Award was announced to Mashelkar and Nagarjuna to Nambinarayanan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. माशेलकर यांना नागार्जुन तर नांबिनारायणन यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार जाहीर

Nagpur News देशातील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना नागार्जुन, तर एस. नांबिनारायणन यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

अश्वघोषाने भारतीय विचार मांडला, फुटीरतावाद्यांनी त्याला वेगळ्या गटात नेले! - Marathi News | Ashwaghosha introduced Indian thought, separatists took him to a separate group! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अश्वघोषाने भारतीय विचार मांडला, फुटीरतावाद्यांनी त्याला वेगळ्या गटात नेले!

Nagpur News शास्त्रांतील तटस्थ विचारांचा आधार घेत फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावून त्याला वेगळ्या गटात नेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे दिली. ...